महसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नसंच – Mahsul Adhikari Papers (Talathi Bharti Papers)
Mahsul Adhikari Mock Test, Papers 2026 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा आता MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे. या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर … Read more