महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 58- Mahsul Adhikari Question Paper 58

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 58 – Mahsul Adhikari Question Paper 58 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

14

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 58

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. सरासरी काढा.

19,27,96,98,55 आणि 47

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. तीन सलग संख्यांची सरासरी 9 आहे. या तीन संख्यांमधील मधली संख्या शोधा.

 

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. एक खेळाडू 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावतो. त्याचा वेग काय आहे ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एक मोटर बोट प्रति तास 18 किमीच्या वेगाने प्रवास करते. 90 किमी जाण्यासाठी ती किती वेळ घेईल ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. जर एक व्यक्ती 10 किमी/ तास ऐवजी 14 किमी/तासाने चालत असेल , तर तो 20 किमी अधिक चालला असेल. त्यांच्याद्वारे कापलेले वास्तविक अंतर काय होते ?

6 / 20

Category: Talathi GK

6. सप्टेंबर 2025 मध्ये भारताने युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत किती नवीन नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश केला ?

7 / 20

Category: Talathi GK

7. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे ?

8 / 20

Category: Talathi GK

8. कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो ?

9 / 20

Category: Talathi GK

9. अमिबा कशाप्रकारे प्रजनन करतो ?

10 / 20

Category: Talathi GK

10. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate synonym of the given word.

Mundane

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Frugal

13 / 20

Category: Talathi English

13. Select the option that can be used as one-word substitute for the given group of words.

A group of lions

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the option that has the correct spelling.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate questions tag to fill in the blank.

You don't cook well, ____________ ?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'तो मुंबईस गेले ' क्रियापदाचे योग्य रूप सांगा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'पाऊस आला असता तर येणे झाले नसते ' वाक्यातील आख्यात ओळखा .

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'पुस्तक' या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता आहे ?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.

मीठ

Your score is

The average score is 30%

0%

 

 

Leave a Comment