महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 57- Mahsul Adhikari Question Paper 57

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 57 – Mahsul Adhikari Question Paper 57 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 57

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'धाव , नृत्य , हास्य ' या नामाचा प्रकार ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढील शब्दास जोडशब्द सांगा.

भाकर ___________

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'तुझ्या हातून  हे काम होणार नाही .' अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत ?

6 / 20

Category: Talathi English

6. Choose the most appropriate usage to fill in the given sentence :

Some people feel that parents are the best ________ for their children.

7 / 20

Category: Talathi English

7. Choose the correct form of adjective for the given sentence :

He is an __________ businessman.

8 / 20

Category: Talathi English

8. Choose the correct form of tense for the given sentence :

He ________ me his name , but I __________ now.

9 / 20

Category: Talathi English

9. Choose the correct form of adjective for the given sentence :

There has not been _______ rain this year.

10 / 20

Category: Talathi English

10. Choose appropriate conjunctions for the given sentence :

I like you a lot ______________ you are kind ______ smart .

11 / 20

Category: Talathi GK

11. मूलभूत कर्तव्याची संकल्पना  __________ कडून घेण्यात आली आहे .

12 / 20

Category: Talathi GK

12. भारतातील सर्वात लांब पुळण कोणता आहे .

13 / 20

Category: Talathi GK

13. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ?

14 / 20

Category: Talathi GK

14. शोवना नारायण एक प्रसिद्ध _____________ नृत्यांगना आहेत.

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. 20 , 15 , 10, ................ या संख्याश्रेणीतील 15 वे पद काय असेल ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. 50 संख्याची सरासरी 38 आहे. जर 45 आणि  55 या दोन संख्या काढून टाकल्या , तर उर्वरित संख्याची सरासरी काय असेल ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. एक व्यक्ती 600 मीटर लांब रस्ता 5 मिनिटामध्ये पार करतो. त्याचा किमी/तासांमधील वेग काय आहे ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. दोन फासे एकाचवेळी फेकल्यास, बेरीज 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता काय आहे ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. "FIGHT" शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते.

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment