महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 55- Mahsul Adhikari Question Paper 55

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 55- Mahsul Adhikari Question Paper 55 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 55

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'वैयक्तिक; या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
पी हळद आणि हो गोरी.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पालीने किड्यास पकडले.

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate article to fill in the blank. Select 'No article' if no article is required.
He intends to become politician once he completes his education.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'.
friendship is a gift for those who value it.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate preposition to fill in the blank.
She walked the park to enjoy the beautiful scenery.

9 / 20

Category: Talathi English

9. The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.
Had Shiva and Akbar / arrives when / I called / you yesterday?

10 / 20

Category: Talathi English

10. Select the option that expresses the given sentence in passive voice.
Why did you create this scene?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? AIP, BJQ, CKR, DLS, ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. लोकांच्या एका गटामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यापैकी 35% पुरुष, 40% स्त्रिया आणि उर्वरित मुले असतील, आणि त्यांचे सरासरी वजन अनुक्रमे 70 kg, 60 kg आणि 30 kg असेल, तर गटाचे सरासरी वजन किती आहे?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 909, 888, 867, 846, 825, ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. L मीटर लांबी असलेली एक रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने, 320 m लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदांत पार करते. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते. तर L चे मूल्य किती आहे?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. पाईप A आणि B अनुक्रमे 7 तास आणि 10 तासांत एक टाकी भरू शकतात आणि पाईप C हा पूर्ण भरलेली टाकी 14 तासांत रिकामी करू शकतो. तीनही पाईप एकाच वेळी सुरु केले, पण पाईप A ला 4.5 तासांनंतर बंद केले. तर टाकीचा उर्वरित भाग किती तासांत भरला जाईल?

16 / 20

Category: Talathi GK

16. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो?

17 / 20

Category: Talathi GK

17. लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा.

18 / 20

Category: Talathi GK

18. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना, यांनी केली होती.

19 / 20

Category: Talathi GK

19. पेरॉक्साइड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते?

20 / 20

Category: Talathi GK

20. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment