महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 4 – Mahsul Adhikari Question Paper 4

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 4 – Mahsul Adhikari Question Paper 4 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

38

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच ४

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील 'रवी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी'

3 / 20

Category: Talathi Marathi

3. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हतबल होणे.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'अवकृपा' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'आमचा बाप आन आम्ही' या आत्मचरित्राचे लेखक कोण ?

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate meaning of the given proverb.
Better lose the saddle than the horse

7 / 20

Category: Talathi English

7. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error.
The cat will be sleeped comfortably on the windowsill, enjoying the sunshine.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the INCORRECTLY spelt word in the following sentence.
The students had to complete a challanging assignment for their science class.

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate meaning of the given proverb.
A loaded wagon makes no noise

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate punctuation mark to fill in the blank.
Alwins car didn-t start yesterday.

11 / 20

Category: Talathi GK

11. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता ?

12 / 20

Category: Talathi GK

12. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल, तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते ?

13 / 20

Category: Talathi GK

13. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'विशिष्ट प्रकरणांत माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल' उल्लेख आहे?

14 / 20

Category: Talathi GK

14. आत्माराम पांडुरंग यांनी स्थापना केली. मध्ये प्रार्थना समाजाची

15 / 20

Category: Talathi GK

15. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे ? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे / व्यंजन / स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत.)

हातमोजे - हात मोजे-तळवा
पट्टा - कंबर टाय (Tie) - पायाचा घोटा

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. पाईप X आणि पाईप Y हे टाकी भरणारे पाईप आहेत तर पाईप Z हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे. X आणि Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांत टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरु केले, तर टाकी 4 तासांत भरते. X आणि Y यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरु केले, मग बंद केले आणि Z ला सुरु केले. तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या जागी काय यायला हवे ?

125 80 45 20 ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते, ती संख्या किती होती ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. दरसाल 5% दराने 3 वर्षांसाठी ₹1,500 वरील सरळव्याज किती आहे ?

Your score is

The average score is 31%

0%

Leave a Comment