महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 50- Mahsul Adhikari Question Paper 50

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 50 – Mahsul Adhikari Question Paper 50 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

54

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 50

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi GK

1. शेवटचा मुघल सम्राट कोण होता ?

2 / 20

Category: Talathi GK

2. 2011 च्या जनगणनेनुसार , भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे ?

3 / 20

Category: Talathi GK

3. केप ऑफ गुड होप कोठे स्थित आहे ?

4 / 20

Category: Talathi GK

4. झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

5 / 20

Category: Talathi GK

5. राजा अशोकाचे आजोबा कोण होते ?

 

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. राहुलने एक वस्तू 800 रुपये किंमतीत खरेदी केली आणि ती 25% तोट्याने विकली. विक्री किंमत शोधा .

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. 4,7,10,13..... श्रेणीचे 9 वे पॅड काढा.

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. प्रितमचे सध्याचे वय हे अरुणच्या वयाच्या तिप्पट आहे . 10 वर्षानंतर, ते फक्त दुप्पट असेल. आता अरुंचे वय काय आहे ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. दोन फासे फेकले गेले. एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता काय आहे ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. सरासरी काढा.

25, 32, 48, 75, 68 आणि 28

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate option to fill in the blank.

The police ran ____________ to catch the thief.

12 / 20

Category: Talathi English

12. Choose the appropriate collective noun to  complete the sentence:

A__________ is a group of dancers.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'.

___________ friendship is a gift for those who value it.

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the appropriate possessive noun to complete the given sentence.

St. Joseph's is a ____________ school

15 / 20

Category: Talathi English

15. Choose the appropriate prepostition to complete the given sentence.

Gemma is bad ________ tennis.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. योग्य शब्द वापरा.

इंद्रधनुष्यात सात _________असतात.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

काल स्टेशनवर एका माणसाने धावत्या लोकलमधून उडी मारली.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. पुढील शब्दाची विभक्ती ओळखा

दुकानात

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'बाळ , एवढा लाडू खाऊन टाक .' या वाक्यातील क्रियापद ओळखा .

20 / 20

Category: Talathi Marathi

20. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

Your score is

The average score is 29%

0%

 

 

Leave a Comment