महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 51- Mahsul Adhikari Question Paper 51

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 51 – Mahsul Adhikari Question Paper 51is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

1

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 51

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'मुक्ताफळे' म्हणजे काय ?

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'माशा मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'नक्षा उतरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'अचूक  गुणकारी असणारे ' या अर्थाचा शब्दसमूह कोणता ?

6 / 20

Category: Talathi English

6. Choose the correct form of adjective for the given sentence:

The ___________ candle flickered and went out.

7 / 20

Category: Talathi English

7. Choose the appropriate conjunction for the given sentence :

__________ it rains, the college will declare the holiday.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate synonym of the given word .

Coherent

9 / 20

Category: Talathi English

9. Choose the antonym of 'deliberate':

10 / 20

Category: Talathi English

10. Select the INCORRECTLY spelt word.

The restaurant offers a wide variety of dilicious dishes.

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. साक्षी एक काम 20 दिवसात करू शकते. तानिया ही साक्षीपेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. तेच काम करण्यासाठी तानियाला किती दिवस लागतील ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. 5, 8, 11, ........... अंकगणितीय श्रेणीचे 8वे पद काय आहे ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. 2000 मध्ये स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी होता. खालीलपैकी कोणत्या वर्षांमध्ये तो रविवारी येईल ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. सरासरी काढा.

25, 32, 48, 75, 68 आणि 28

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. दोन फासे फेकले गेले. एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता काय आहे ?

16 / 20

Category: Talathi GK

16. प्राचीन कालखंडातील शिक्षणाचे केंद्र असलेले ठिकाण ओळखा.

17 / 20

Category: Talathi GK

17. __________ मध्ये राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान साम्मेलची लढाई लढली गेली.

18 / 20

Category: Talathi GK

18. 2023 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

19 / 20

Category: Talathi GK

19. भिलई पोलाद प्रकल्प कोठे स्थित आहे ?

20 / 20

Category: Talathi GK

20. नाईल नदी कोणत्या देशाचा कणा म्हणून ओळखली  जाते ?

Your score is

The average score is 5%

0%

 

 

Leave a Comment