खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी रोजगार मेळावा आयोजित! – Ladki Bahin Rojgar Melava

Ladki Bahin Rojgar Melava

Ladki Bahin Rojgar Melava – ‘लाडक्या बहिणींना’ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुंबईत विशेष महिला रोजगार मेळावा आयोजितण्यात आला आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’अंतर्गत २९ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे हा मेळावा होणार आहे. २०हून अधिक कंपन्या व आस्थापना या मेळाव्यात सहभागी होणार असून, महिलांना … Read more