महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 53- Mahsul Adhikari Question Paper 53

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 53 – Mahsul Adhikari Question Paper 53 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 53

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. खालील शब्दाचा अर्थ ओळखा.
सुमन

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'अवकृपा'; या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'पाणउतारा करणे; या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचा समास ओळखा.
नवरात्र

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
उंदीर मांजराकडून मारला जातो.

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate adjective to fill in the blank.
Her husband is very jolly by nature. His jokes are reason. and we love his company for that

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'.
We appreciate our peon, as he is _____________honest man.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate option to fill in the blank.
They have finished their homework, ________________ ?

9 / 20

Category: Talathi English

9. A part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error.
Mamatha and Kavitha does not like watching TV serials, unlike other women.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the option that expresses the given sentence in active voice.
German was being learnt by Shobha.

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या जागी काय यायला हवे?

125, 80, 45, 20 ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
LFR, FZL, ZTF, TNZ, ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. गीताने ₹450 किंमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किंमतीला विकले पाहिजे?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी? च्या जागी काय आले पाहिजे? G12U, J19Q, M28M, ?, S52E

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. जर 2½ वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज ₹104.05 असेल, तर सरळव्याज किती असेल?

16 / 20

Category: Talathi GK

16. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता?

17 / 20

Category: Talathi GK

17. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला, 2022 चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

18 / 20

Category: Talathi GK

18. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे?

19 / 20

Category: Talathi GK

19. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची (ACWG) पहिली बैठक पार पडली?

20 / 20

Category: Talathi GK

20. मानवी शरीरात A जीवनसत्त्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment