महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 5 – Mahsul Adhikari Question Paper 5

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 5 – Mahsul Adhikari Question Paper 4 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

25

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच ५

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे ?
NG, FM, XS, ?, HE

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे 'x', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '' आहे, तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता / ते निप्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने :
सर्व गुहा, लेण्या आहेत.
काही गुहा, घरे आहेत.
निप्कर्ष :
(I) काही घरे, लेण्या आहेत.
(II) काही लेण्या, गुहा आहेत.

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निप्कर्षांपैकी कोणता / ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने :
काही डाळी, कडधान्ये आहेत.
काही कडधान्ये, बिया आहेत. बहुतेक बिया, काजू आहेत.
निप्कर्ष :
(I) काही डाळी, बिया आहेत.
(II) काही कडधान्ये, काजू आहेत.

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 cm, 280 cm आणि 308 cm आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे, जेणेकरुन ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील ?

6 / 20

Category: Talathi GK

6. भारतीय राज्यघटना ही 'बार्गेनिंग फेडरलिझम (संघराज्यवादाचा सौदा)' आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ?

7 / 20

Category: Talathi GK

7. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा ?

8 / 20

Category: Talathi GK

8. फेसबुक (FB) चे संस्थापक, 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत ?

9 / 20

Category: Talathi GK

9. 2023 मध्ये, सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, 2023 साली भारताचा हज कोटा (Haj quota) हा कोरोना- पूर्व--------- या स्तराएवढा पुनःस्थापित केला गेला.

10 / 20

Category: Talathi GK

10. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला, 2022 चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

11 / 20

Category: Talathi English

11. A part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error.

Mamatha and Kavitha does not like watching TV serials, unlike other women.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate adverb to fill in the blank.
There's_________ much furniture in this room.
There's no space.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the option that expresses the given sentence in passive voice.
Sam played tennis.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the INCORRECTLY spelt word in the following sentence.
India is developing its ties with European countries and is trying to strick the trade balance with them.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate option to fill in the blank.
The Shatabdi did not leave on ...........

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'बखर एका राजाची' ही कादंबरी कोणी लिहिली ?

17 / 20

Category: Talathi Marathi

17. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खाली खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्यास ठेस मागचा शहाणा

20 / 20

Category: Talathi Marathi

20. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
हुतात्मा

Your score is

The average score is 11%

0%

Leave a Comment