महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 48- Mahsul Adhikari Question Paper 48

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 48 – Mahsul Adhikari Question Paper 48 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

3

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 48

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi GK

1. टिपूचा अंतिम पराभव कोणी केला ?

2 / 20

Category: Talathi GK

2. _________ ची फाळणी 1905 मध्ये झाली.

3 / 20

Category: Talathi GK

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पूर परिस्थितीचा आढावा कोणत्या शहरात घेतला ?

4 / 20

Category: Talathi GK

4. ओझोनचे रेणूवस्तुमान किती आहे ?

5 / 20

Category: Talathi GK

5. सम्राट अशोक __________ चे पुत्र होते ,  जे मौर्य राजघराण्याचे होते.

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. दिलेल्या मालिकेमध्ये  ?  च्या स्थानी काय आले पाहिजे ?

15,19,27,43,75, ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. 852 आणि 1491 चा ल.सा.वि. काढा.

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. सलग तीन सम संख्यांची बेरीज 48 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. रेखाने परीक्षेमध्ये 93 गुण मिळवले. हे गुण एकूण गुणांच्या 50% आहेत. परीक्षेमधील कमाल गुण किती आहेत ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. 200 विद्यार्थ्यांनी मिळवलेले सरासरी गुण 125 आहेत. तर एकूण गन किती ते काढा.

11 / 20

Category: Talathi English

11. Choose the option with the appropriate prefix to complete the given sentence :

The _________ covery of America is a great achievement for Columbus in his life.

12 / 20

Category: Talathi English

12. Choose the correct form of adjective for the given sentence :

The school children feel________ to return home.

13 / 20

Category: Talathi English

13. Choose the appropriate articles for the given sentence :

Those in _______ know are already excited about _________ innovation.

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the correct form of verb for the given sentence :

John __________ his little sister by pulling her ponytail.

15 / 20

Category: Talathi English

15. Choose the appropriate preposition for the given sentence :

The police arrested Raju ___________ his accomplices.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. गटात न बसणारा शब्द ओळखा.

गाळणे , गाळ, गळा , गाळीव

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'स्वामी ' कादंबरी कोणाची आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'त्याला काम करवते' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'भाववाचक नाम' ओळखा.

Your score is

The average score is 43%

0%

 

 

Leave a Comment