महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 45- Mahsul Adhikari Question Paper 45

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 45 – Mahsul Adhikari Question Paper 45 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

57

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 45

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे ________ झाले आहे.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

मित्र

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'गीताई' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. योग्य पर्यायाची निवड करा.

मोर ___________

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील शब्दाचा समास ओळखा.

पंचपाळे

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. 852,1065 आणि 1491 चा म.सा.वि. काढा.

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. कपिल हा 25 वर्षे वयाचा आणि रविश हा 45 वर्षे वयाचा आहे. तर किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. एक व्यक्ती 5 किमी / तासाच्या दराने चालून एक पूल 15 मिनिटमध्ये ओलांडतो. पूलाची लांबी काय आहे ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. जर F आणि Z हे C ची मुले आहेत आणि Z चा विवाह Y बरोबर झाला असेल तर Y चे F शी काय नाते आहे ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. 1 जानेवारी , 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी ,2010 कोणता दिवस होता ?

11 / 20

Category: Talathi GK

11. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ?

12 / 20

Category: Talathi GK

12. स्वतंत्र भारताचे सध्याचे राष्ट्रपती किती आहेत ?

13 / 20

Category: Talathi GK

13. ICICI बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे ?

14 / 20

Category: Talathi GK

14. अहिल्याबाई या खालीलपैकी कोणत्या कुटुंबाशी संबंधित होत्या ?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी सर्वात सोपे आणि सर्वात जुने संगणकीय उपकरण कोणते ?

16 / 20

Category: Talathi English

16. Write correct form of adjective for the given sentence:

The law requires _____________ reform to ensure justice for all.

17 / 20

Category: Talathi English

17. Which of the following in NOT a Collective Noun ?

18 / 20

Category: Talathi English

18. Choose the correct SYNONYM for the given word :

Pompous

19 / 20

Category: Talathi English

19. Choose the option that has the correct spelling.

20 / 20

Category: Talathi English

20. Select the most appropriate option to fill in the blank.

I _____________on holiday next Friday.

Your score is

The average score is 39%

0%

 

 

Leave a Comment