महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 37- Mahsul Adhikari Question Paper 37

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 37 – Mahsul Adhikari Question Paper 37 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

101

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 37

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा - उपरा

2 / 20

Category: Talathi Marathi

2. प्रयोग ओळखा आरशातील स्त्रीने मला विचारले.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. समासाचा योग्य विग्रह करा -  लोकप्रतिनिधी

4 / 20

Category: Talathi Marathi

4. वाक्याचा प्रकार ओळखा. बापू गुरजीच्या लानपनी गावात शाया नोती

5 / 20

Category: Talathi Marathi

5. समानार्थी शब्द द्या वासरमणि

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. बिकश आणि अशोक एक काम 6 दिवसांत पूर्ण करू शकतात. ते एकत्रितपणे कामाला सुरुवात करतात. काही कारणांनी दोन दिवस उलटल्यावर अशोक ते काम सोडतो. बिकश उरलेले काम एकट्याने आणखी 10 दिवसांत पूर्ण करतो. तर बिकश एकट्याने ते काम _____दिवसांत पूर्ण करू शकेल,

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. L, N, Q, U, Z, ?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 3,9,81,................?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. इंग्रजी वर्णक्रमानुसार, खालीआणि म्हणून ते एक गट तयार करतात. तर त्या गटात न बसणारा अक्षर-समूह निवडा. (टीपः गटात न बसणारा अक्षर-समूह हा त्याच्या व्यंजन /स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर-समूहातील त्याच्या स्थानावर आधारित नसावा.)

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. प्रत्येक शब्दात केवळ एकदाच L, C, B, O आणि K या अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण पाच अक्षरी इंग्रजी शब्द तयार करता येतील ?

11 / 20

Category: Talathi GK

11. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये कोणत्या अनुच्छेदांतर्गत रिट जारी करू शकतात ?

12 / 20

Category: Talathi GK

12. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16 नुसार कोणता अधिकार देण्यात आला आहे ?

13 / 20

Category: Talathi GK

13. व्हाईट वॉशमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या आम्लारीचे रासायनिक सूत्र काय आहे ?

14 / 20

Category: Talathi GK

14. मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे काय महत्व आहे ?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोण मंत्रीपरिषदेच्या सदस्यांना खात्यांचे वाटप करते ?

16 / 20

Category: Talathi English

16. Parts of the following sentence have been given as op-tions. Select the option that contains an error.
Mehra will reached the office at this time tomorrow.

17 / 20

Category: Talathi English

17. Select the most appropriate option to fill in the blanks.

..............move was a major escalation in ...... conflict.

18 / 20

Category: Talathi English

18. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is needed, select 'No article required.
Over years................ Namrata developed a deep passion for gardening.

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most appropriate option to fill in the blank.

.................the program at the Community Centre, Sonia didn't just gain tools- she experienced transformation

20 / 20

Category: Talathi English

20. Select option that has the correct spelling.

Your score is

The average score is 37%

0%

 

 

1 thought on “महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 37- Mahsul Adhikari Question Paper 37”

Leave a Comment