महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 36- Mahsul Adhikari Question Paper 36

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 36 – Mahsul Adhikari Question Paper 36 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 36

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence:
Casper was born__________ 2000.

2 / 20

Category: Talathi English

2. Select the most appropriate SYNONYM of the given word: embrace

3 / 20

Category: Talathi English

3. Read the following statement and fill in the gaps using correct positive question tags.
Let's go for a walk,_____________ ?

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence:
This house is_________ than that one.

5 / 20

Category: Talathi English

5. Select the most appropriate option to fill in the blank.
He wrote......... of articles and essays on health concerns of women.

6 / 20

Category: Talathi GK

6. खालीलपैकी कोण मंत्रीपरिषदेच्या सदस्यांना खात्यांचे वाटप करते ?

7 / 20

Category: Talathi GK

7. मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे काय महत्व आहे ?

8 / 20

Category: Talathi GK

8. व्हाईट वॉशमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या आम्लारीचे रासायनिक सूत्र काय आहे ?

9 / 20

Category: Talathi GK

9. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16 नुसार कोणता अधिकार देण्यात आला आहे ?

10 / 20

Category: Talathi GK

10. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये कोणत्या अनुच्छेदांतर्गत रिट जारी करू शकतात ?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. संजय एक बाईक रु. 62325 ना खरेदी करतो आणि तिच्या गाडीभाड्यासाठी रु. 400 देतो. ती बाईक तो 7.5% नफ्याने विकतो. त्याला किती नफा झाला?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. एक अप्रामाणिक विक्रेता/ती रु. 40/ kg ची कमी दर्जाची डाळ रु. 65/kg च्या चांगल्या दर्जाच्या डाळीत मिसळतो/ते आणि ते मिश्रण रु. 50/kg भावाने विकतो/ते. दोन दर्जाच्या डाळी तो/ती किती गुणोत्तरात मिसळतो/ते, ते शोधा.

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. 1832 मध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणांच्या जागृतीसाठी 'दर्पण' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. 4, 12, 36, 108,? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. BA, CE, DI, EO, ??
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? - रामराम ठोकणे

17 / 20

Category: Talathi Marathi

17. शब्दाचा अर्थ सांगा - दिठी

18 / 20

Category: Talathi Marathi

18. पुढील दोन केवल वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा.
लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. ती आनंद घेण्यात तरबेज असतात.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा- भाट

20 / 20

Category: Talathi Marathi

20. शब्दाचा अर्थ सांगा - विधु

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment