महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 34- Mahsul Adhikari Question Paper 34

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 34 – Mahsul Adhikari Question Paper 34 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 34

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Choose the correct option from below that spells the word in bold correctly: I've never aquired a taste for spicy food.

2 / 20

Category: Talathi English

2. Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the
given sentence:
It was warm, so I _________off my coat.

3 / 20

Category: Talathi English

3. Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence:
Casper was born__________ 2000.

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate SYNONYM of the given word: embrace

5 / 20

Category: Talathi English

5. Read the following statement and fill in the gaps using correct positive question tags.
Let's go for a walk,_____________ ?

6 / 20

Category: Talathi GK

6. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विस्डेन अल्मॅनॅक (Wisden Almanack) च्या 2023 च्या आवृत्तीत, 'लीडिंग ट्वेंटी-20 क्रिकेटर ऑफ द इयर' हा सन्मान बहाल केला गेला?

7 / 20

Category: Talathi GK

7. संगणकातील इनपुट डिव्हाईसचे मुख्य कार्य कोणते आहे?

8 / 20

Category: Talathi GK

8. खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात?

9 / 20

Category: Talathi GK

9. जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी काय सत्य नाही?

10 / 20

Category: Talathi GK

10. खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीचा एक सदस्य नाही?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. एका टीव्ही संचाची मूळ किंमत ₹9,000 आहे. या किंमतीवर 20% सूट दिली आणि नंतर किंमत 10% ने वाढवण्यात आली. तर टीव्ही संचाची नवीन किंमत किती आहे?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.
16, 31, 46, 61, 76, ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.
16, 31, 46, 61, 76, ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा.
FC-GI-LH

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? - पोवळे

17 / 20

Category: Talathi Marathi

17. समास ओळखा- दरडोई

18 / 20

Category: Talathi Marathi

18. युगान्त हे पुस्तक यांनी लिहिले आहे

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'धार्मिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? रणजीत देसाई

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment