महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 23 – Mahsul Adhikari Question Paper 23

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 23 – Mahsul Adhikari Question Paper 23 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

3

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 23

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. एका नवीन बांधलेल्या एका रिकाम्या टाकीस एक तोटी पाच तासांत भरू शकते. नंतर टाकीमध्ये गळती झाल्यामुळे त्या तोटीने टाकी 'भरण्यासाठी 6 तास लागले. गळतीमुळे भरलेली टाकी किती वेळात पूर्णपणे रिकामी होईल ?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे ?
DKC  ZGY  ?  RYQ  NUM

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ?
EV29 DW36 CX50 BY71, ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एक टाकी भरण्यासाठी तीन पंप A, B आणि C अशाप्रकारे उघडले जातात, जेणेकरुन B आणि C स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे 18 तास आणि 12 तासांत भरू शकतील. पाईप A तिला 15 तासांत रिकामी करू शकतो. सर्व तीन पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासांनंतर पाईप A बंद केला. तर उर्वरित टाकी किती तासांत भरली जाईल ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. श्री. सिंग यांनी बँकेत ₹1,264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. त्यांना 3 वर्षांनंतर किती रक्कम मिळेल ?

6 / 20

Category: Talathi GK

6. डिसेंबर 2022 मध्ये, कोणत्या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केली ?

7 / 20

Category: Talathi GK

7. खालीलपैकी कोणाला 'भारताचा मार्टिन ल्यूथर किंग' म्हणून ओळखले जाते ?

8 / 20

Category: Talathi GK

8. 1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्रशिक्षणासाठी 'कलाभवन' नावाची संस्था स्थापन केली ?

9 / 20

Category: Talathi GK

9. झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत ?

10 / 20

Category: Talathi GK

10. खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate verb to fill in the blank.
A cunning student might ..... his teachers into thinking that he is regular in submissions.

12 / 20

Category: Talathi English

12. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error.
The renowned violinist had been meticulously executing intricate items now and captivating the audience.

13 / 20

Category: Talathi English

13. Choose the most appropriate synonym of the given word.
Smear

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the most appropriate synonym of the given word.
Brilliance

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate option for the given blank.
I am ....... tired for this adventurous game right now.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. दिलेल्या शब्दांपैकी बहुवचन व एकवचनाचे रूप वेगळे असणारा शब्द ओळखा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवजड

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'पालकत्व' या शब्दात कोणता प्रत्यय लागला आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'मला मरणाची भीती नाही, असे आश्वासन मिळवणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अनेकवचन नाही ?

Your score is

The average score is 30%

0%

 

 

Leave a Comment