महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 20 – Mahsul Adhikari Question Paper 20

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 20 – Mahsul Adhikari Question Paper 20 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

40

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 20

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग निवडा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'जोराने थोबाडात मारणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. खालीलपैकी 'कुभांड' या शब्दाचा अर्थ सांगा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. पुढीलपैकी 'विद्वान' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'आधुनिक' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा.

6 / 20

Category: Talathi English

6. Part of the given sentence that has been underlined contains an error. Select the option that rectifies the error.
Sue gets good marks if she works hard.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate meaning of the given idiom. cut the Gordian knot

8 / 20

Category: Talathi English

8. Choose the most appropriate synonym of the given word.
Smear

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate option for the given blank.
By the time you... my place, I will have left.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the sentence with no spelling error.

11 / 20

Category: Talathi GK

11. महाराष्ट्रातील अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशनचे (AMRUT) मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

12 / 20

Category: Talathi GK

12. अपुऱ्या प्रथिनांच्या सेवनाने होणाऱ्या गंभीर कुपोषणामुळे................... .म्हणून ओळखली जाणारी स्थिती निर्माण होते.

13 / 20

Category: Talathi GK

13. खालीलपैकी कोणत्या नदीला 'बंगालचे दुःखाश्रू' म्हणून ओळखले जाते ?

14 / 20

Category: Talathi GK

14. 'सरल कृषी विमा' हे एक अनोखे आणि सर्वसमावेशक मापदंड विमा उत्पादन असून, ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून दुहेरी रक्षण करते. या अंतर्गत खालीलपैकी कोणता अधिसूचित प्रतियोजित हवामान मापदंड नाही ?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थांचे शेल्फ लाइफ जास्त असते ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे ?
SEO AMW IUE QCM ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. इंग्रजी वर्णक्रमानुसार, खालीआणि म्हणून ते एक गट तयार करतात. तर त्या गटात न बसणारा अक्षर-समूह निवडा. (टीपः गटात न बसणारा अक्षर-समूह हा त्याच्या व्यंजन /स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर-समूहातील त्याच्या स्थानावर आधारित नसावा.)

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. प्रत्येक शब्दात केवळ एकदाच L, C, B, O आणि K या अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण पाच अक्षरी इंग्रजी शब्द तयार करता येतील ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. खरीप : तांदुळ :: रब्बी : ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
3, 9, 81, ......?

Your score is

The average score is 45%

0%

 

 

Leave a Comment