महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 22 – Mahsul Adhikari Question Paper 22

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 22 – Mahsul Adhikari Question Paper 22 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 22

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 21

Category: Talathi Marathi

1. ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद प्रधान असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा ..... समास होतो.

2 / 21

Category: Talathi Marathi

2. 'अनुराग' या शब्दाचा अर्थ कोणता ते सांगा ?

3 / 21

Category: Talathi Marathi

3. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
पक्षी

4 / 21

Category: Talathi Marathi

4. घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकदाचे.....................

5 / 21

Category: Talathi Marathi

5. खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करा.पुरणपोळी

6 / 21

Category: Talathi English

6. Select the most appropriate SYNONYM of the given word. Adamant

7 / 21

Category: Talathi English

7. Select the most appropriate SYNONYM of the given word. Apparent

8 / 21

Category: Talathi English

8. Read the following statement and fill in the gaps using correct question tags.
Tom wasn't so nice, ?

9 / 21

Category: Talathi English

9. Select the option that expresses the given sentence in passive voice.
Rudra had taken the pills.

10 / 21

Category: Talathi English

10. The given sentence has an error. Select the option that rectifies the error.
My uncles are owning a big factory at present.

11 / 21

Category: Talathi English

11. Select the INCORRECTLY spelt word in the following sentence.
Once I saw an ant that had come to drink water at a streem, but it fell into the water and was carried away in the current in front of my eyes.

12 / 21

Category: Talathi GK

12. खालीलपैकी कोणते / ती विधान / ने अचूक आहे / आहेत ?
1. वातावरण आणि हवामानाचे घटक भिन्न असतात.
II. तापमान, वातावरणीय दाब, वारा, आर्द्रता आणि पर्जन्य हे हवामानाचे घटक आहेत.

13 / 21

Category: Talathi GK

13. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी कोणते /ती विधान/ने अचूक आहे/आहेत ?
I. 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
II. ते सुरुवातीच्या काळात बॅरिस्टर होते.

14 / 21

Category: Talathi GK

14. कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला, माहिती अधिकार (RTI) अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला ?

15 / 21

Category: Talathi GK

15. 26 जुलै 1876 रोजी खालीलपैकी कोणी इंडियन असोसिएशनची स्थापना केली, जी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये विलीन झाली ?

16 / 21

Category: Talathi GK

16. खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही ?

17 / 21

Category: Talathi Maths Resoning

17. रु.5500 ची रक्कम सरळव्याजाच्या वार्षिक 5 टक्के दराने किती कालावधीत रु.6600 होईल ?

18 / 21

Category: Talathi Maths Resoning

18. एक टॅक्सी तिच्या एकूण प्रवासाचा 2/5 भाग तिच्या नेहमीच्या ठोगाने पार करते. उर्वरित अंतर हे टॅक्सीद्वारे तिच्या सामान्य वेगाच्या 2/3 वेगाने पार केले जाते. संथ ोगामुळे ती तिच्या गंतव्यस्थानी 180 मिनिटे उशिरा पोहोचते. जर एकूण अंतर 450 km असेल, तर टॅक्सीचा सामान्य ठोग किती आहे ?

19 / 21

Category: Talathi Maths Resoning

19. रोहित एक वस्तू 10 टक्के नफ्याने विकतो. जर मूळ किंमत आणि विक्री किंमत या दोन्हींना 50 रुपयांनी घटविले, तर नफा 20 टक्के होतो. तर प्रारंभीची मूळ किंमत किती असेल ?

20 / 21

Category: Talathi Maths Resoning

20. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा.
57, 78, 100, 123, 147, ?

21 / 21

Category: Talathi Maths Resoning

21. काही मुले एक काम 52 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यात 64 मुले अधिक असती, तर काम 32 दिवस आधी उरकले असते. सुरुवातीला मुलांची संख्या किती होती ?

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment