बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 852 पदांसाठी मेगा भरती जाहीर – Bank Of baroda Mega Bharti 2026

Bank Of baroda Mega Bharti 2026

Bank Of baroda Mega Bharti 2026 – बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ (Bank of Baroda) अंतर्गत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण आणि होतकरू उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकेमार्फत विविध महत्त्वाच्या पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा करण्यात आली … Read more