महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 42- Mahsul Adhikari Question Paper 42

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 42 – Mahsul Adhikari Question Paper 42 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

47

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 42

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Select the most appropriate otion for the given group of words.

A cruel and oppressive ruler

2 / 20

Category: Talathi English

2. Choose correct ANTONYM for the given word.

Baffle

3 / 20

Category: Talathi English

3. Select the appropriate synonym of the given word.

Foundation

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most Appropriate article to fill in the blank. If no article is needed,select 'No article needed'

Can you explain __________ concept of a Fourier transform ?

5 / 20

Category: Talathi English

5. Choose the correct spelling

6 / 20

Category: Talathi GK

6. मे आणि जून 2026 मधील भारताच्या वस्तू आणि सेवा कर (GST) संकलना संदर्भात खालील विधानांचा विचार करून योग्य विधान /ने ओळखा.
अ) मे 2026 मध्ये भारताचे एकूण (Gross) जीएसटी संकलन 1.94 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 3.2% वाढ दर्शवते.
ब) जून 2026 मध्ये जीएसटी संकलनाने 13.9% वार्षिक वाढीसह ₹1.94 लाख कोटींचा टप्पा ओलांडला, ज्यामध्ये आयातीमधून मिळालेल्या महसुलात 34.6% ची लक्षणीय वाढ झाली.
क) दोन्ही महिन्यांत राज्यनिहाय संकलनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले आहे.

7 / 20

Category: Talathi GK

7. भारतामध्ये 'राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमूख आहे' असे राज्यघटनेच्या सरनाम्यातील '____________' हा शब्द सुचवितो.

8 / 20

Category: Talathi GK

8. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

9 / 20

Category: Talathi GK

9. केंद्र आणि राज्यामधील संबंधांचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या___________
भागात करण्यात आले आहे.

10 / 20

Category: Talathi GK

10. ___________ हे सातवाहन राजवंशाचे संस्थापक होते.

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. एका वर्गातील एका विद्यार्थ्याचे गुण 63 ऐवजी 83 लिहिल्यामुळे त्या वर्गाची सरासरी गुणसंख्या अर्ध्या गुणांनी वाढली. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी होते ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. एका विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किंमतीवर 10% सवलत देऊन 15% नफा कमवितो. जर त्या पुस्तकाची किंमत 72 रु. असेल तर छापील किंमत किती ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. 39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. A व B मिळून एक काम 18 दिवसात करतात. B व C मिळून तेय काम 24 दिवसात करतात. C व A मिळून तेच काम 36 दिवसात करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील आणि एकटा A हा ते काम किती दिवसात संपवेल ?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. ३० वर्षानंतर , राजुचे वय हे त्याच्या ४ वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट असेल. तर राजुचे सध्याचे वय शोधा :

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. गटात न बसणारा शब्द ओळखा ?

पांढरा, हत्ती, वाघ , ससा

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'स्वामी' कादंबरी कोणी लिहिली आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. भाववाचक नाम कोणते ते सांगा ?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. मांजर या शब्दाचे अनेकवचन काय ?

Your score is

The average score is 35%

0%

 

 

Leave a Comment