महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 33- Mahsul Adhikari Question Paper 33

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 33 – Mahsul Adhikari Question Paper 33 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 33

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' म्हणीचा अर्थ सांगा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'आनंदाला पारावार न उरणे' म्हणजे ..................

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'विवंचना' शब्दाचा अर्थ ओळखा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'तपोनिधी' शब्दाचा अर्थ कोणता आहे?

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'कथाकार व्रतस्थपणे आख्यान सांगत होता.' अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करा.

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. सरळव्याजाने वार्षिक 11% दराने ₹2,000 ची रक्कम ₹2,330 इतकी होण्यासाठी लागणारा कालावधी शोधा?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. DU 66 हा HY 71 सह एका विशिष्ट तन्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, KN 74 हा OR 79 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते BS 28 शी संबंधित आहे?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. निरीक्षणांची सरासरी 46 आहे. नंतर लक्षात आले की, 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले. तर योग्य सरासरी शोधा.

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. सोडवाः 13 - 12÷4 × 2

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. 8m 54 cm लांबीच्या रिबिनला कापून तिचे समान लांबी असलेले 7 तुकडे केले गेले. प्रत्येक तुकड्याची मीटरमधील लांबी किती आहे?

11 / 20

Category: Talathi GK

11. भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे?

12 / 20

Category: Talathi GK

12. तामिळनाडू हे_________शी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य आहे.

13 / 20

Category: Talathi GK

13. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली?

14 / 20

Category: Talathi GK

14. कल्लानाई (Kallanai,)'ग्रँड अनाईकट' (Grand Anicut) म्हणूनही ओळखले जात असून ते भारतात बांधले गेलेले पहिले धरण होते. खालीलपैकी कोणत्या नदीवर हे धरण बांधण्यात आले होते?

15 / 20

Category: Talathi GK

15. 'सत्यार्थ प्रकाश' (सत्याचा प्रकाश) ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे?

16 / 20

Category: Talathi English

16. Select the most appropriate adjective to fill in the blank.
I have_________ books than he.

17 / 20

Category: Talathi English

17. Select the most appropriate meaning of the proverb below. "Appearances can be deceptive"

18 / 20

Category: Talathi English

18. Select the most appropriate SYNONYM of the given word: compliant

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most appropriate options from below which changes the following active sentences into passive voice.
People never invite me to parties.

20 / 20

Category: Talathi English

20. Select the most appropriate SYNONYM of the given word:
justify

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment