महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 32- Mahsul Adhikari Question Paper 32

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 32 – Mahsul Adhikari Question Paper 32 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

1

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 32

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Select the most appropriate meaning of the given idiom.
Beat around the bush

2 / 20

Category: Talathi English

2. Select the most appropriate synonym of the given word.
Ordeal

3 / 20

Category: Talathi English

3. The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.
I/look forward to see / my friends / soon.

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate meaning of the given idiom.
Rain check

5 / 20

Category: Talathi English

5. The given sentence is missing punctuation. Choose the option with the correct placement of punctuation marks to make this a meaningful sentence.
Think of it like this what would life be without surprises

6 / 20

Category: Talathi GK

6. ____________येथे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन उभारले जात आहे.

7 / 20

Category: Talathi GK

7. ज्योतिराव फुले यांनी आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले?

8 / 20

Category: Talathi GK

8. सिंघ सभा चळवळीची स्थापना अमृतसर येथे_________ मध्ये झाली होती.

9 / 20

Category: Talathi GK

9. 'हमारी धरोहर' ही योजना, 'प्रधानमंत्री विरासत का संवर्धन' ('PM VIKAS') योजनेचा एक घटक म्हणून विलीन करण्यात आली आहे, जी_________या आर्थिक वर्षापासून लागू होणार असून ती कौशल्य विकास, शिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे अल्पसंख्याकांचे, विशेषतः कारागीर समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उद्योजकतेच्या हस्तक्षेपांना पाठिंबा देणे यांवर केंद्रित आहे.

10 / 20

Category: Talathi GK

10. प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. एक किरकोळ विक्रेता ₹225 ला रेडिओ खरेदी करतो. त्याचा वरकड खर्च ₹15 आहे. तो रेडिओ ₹300 किंमतीला विकतो. किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती आहे?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
100, 113, 139, 7, 230, 295

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. एक मुलगा 6 km/h वेगाने धावत असल्यास, 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकार क्षेत्राभोवती धावत एक पूर्ण फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे?
QPR NMO KJL HGI?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. A, B आणि C मिळून एक काम 4 दिवसांत पूर्ण करतात. जर त्याच कामाला A हा एकट्याने 8 दिवसांत आणि B हा एकट्याने 12 दिवसांत पूर्ण करू शकतो, तर C ला त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. '(आसाम) भेटीमध्ये मी (तेजपूर) गेलो.' कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'गंगाजळी' म्हणजे________________.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'कार्तिक बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा-बारा तास अभ्यास करत होता; प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले. या प्रसंगासाठी योग्य म्हण सुचवा.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'परागने सशाला पकडले.' प्रयोग ओळखा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'तराळ अंतराळ' हे कोणाचे आत्मकथन आहे?

Your score is

The average score is 5%

0%

 

 

Leave a Comment