महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 31- Mahsul Adhikari Question Paper 31

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 31 – Mahsul Adhikari Question Paper 31 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 31

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 15

Category: Talathi Maths Resoning

1. मेघनाने प्रत्येकी ₹1.2 ला 8000 उत्पादने खरेदी केली, प्रत्येकी ₹1.5 ला आणखी 3000 उत्पादने आणि प्रत्येकी ₹1.4 ला आणखी 5000 उत्पादने खरेदी केली. प्रति उत्पादनाची सरासरी किंमत शोधा. (उत्तर दोन दशांश स्थानांपर्यंत पूर्णांकित करा.)

2 / 15

Category: Talathi Maths Resoning

2. चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट तन्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शब्द-जोडी निवडा.

3 / 15

Category: Talathi Maths Resoning

3. अक्षर-गटांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिघींमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट-जोडी ओळखा.

4 / 15

Category: Talathi Maths Resoning

4. खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?

5 / 15

Category: Talathi Maths Resoning

5. एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे. ती त्याच दिशेने 2 km/h and 4 km/h वेगाने चालत असलेले राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदांत आणि 10 सेकंदांत ओलांडून जाते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल, तर x चे मूल्य शोधा.

6 / 15

Category: Talathi GK

6. 2023 मधील भारताच्या G-20 अध्यक्षपदाची विषयवस्तू (theme). _________आहे.

7 / 15

Category: Talathi GK

7. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि__________. हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले.

8 / 15

Category: Talathi GK

8. निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे?

9 / 15

Category: Talathi GK

9. 42 वा संविधानिक सुधारणा अधिनियम, 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही?

10 / 15

Category: Talathi GK

10. गुलामगिरी' या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते?
A: जातिव्यवस्थेवर टीका करणे
B: सर्वांसाठी शिक्षणाचे समर्थन करणे
C: पुरोहितांच्या हक्कांचे संरक्षण करणे
D: दलितांचे हक्क नाकारणे

11 / 15

Category: Talathi English

11. Complete the following sentence with the future tense form according to the situation given in the bracket.
(Shameem started to learn Spanish when he was 27. He is still learning Spanish).
When he's 40 he________

12 / 15

Category: Talathi English

12. Select the most appropriate option to fill in the blank.
He has not started__________

13 / 15

Category: Talathi English

13. Select the most appropriate punctuation mark to fill in the blank.
The renowned author delivered an inspiring speech, captivating the audience_______.

14 / 15

Category: Talathi English

14. Select the most appropriate ANTONYM of the underlined word

The student remained indifferent to the teacher's lecture, showing no interest in the subject.

15 / 15

Category: Talathi English

15. Select the option that correctly rectifies the spelling error in the given sentence.
Employees were assigned to make sure people did not overcrowd the escalaters.

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment