महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 26 – Mahsul Adhikari Question Paper 26

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 26 – Mahsul Adhikari Question Paper 26 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

53

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 26

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'धूळ चारणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'मीठ' या शब्दाची समानार्थी जोडी सांगा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'पावलापुरता प्रकाश' हा लेखसंग्रह कोणाचा आहे ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'खंड' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे वाक्यात क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा कोणता प्रयोग होतो ?

6 / 20

Category: Talathi English

6. Find the part of the sentence that has a grammatical error.
Later, the boy seen a real wolf sneaking around his flock.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate option for the given blank.
You have said but lost your chance.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate option for the given blank.
the time I reached the airport check-in were closed.

9 / 20

Category: Talathi English

9. Choose the most appropriate synonym of the given word.
Inculcate

10 / 20

Category: Talathi English

10. Choose the most appropriate synonym of the given word.
Accentuate

11 / 20

Category: Talathi GK

11. 2011 च्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टक्के आहे.

12 / 20

Category: Talathi GK

12. वेद समाजाची स्थापना येथे झाली.

13 / 20

Category: Talathi GK

13. जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र (श्रमिक वर्ग) आणि अतिशूद्र (अस्पृश्य) यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला?

14 / 20

Category: Talathi GK

14. भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये चा उल्लेख आहे.

15 / 20

Category: Talathi GK

15. पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला म्हणतात.

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. दोन पाईप एका टाकीला अनुक्रमे 40 तासांत आणि 48 तासांत भरू शकतात आणि एक आऊटलेट पाईप दर तासाला 15 गॅलन पाणी बाहेर काढू शकतो. तिन्ही पाईप एकाच वेळी कार्यरत असताना रिकाम्या टाकीस 40 तासांत भरू शकतात, तर टाकीची क्षमता किती आहे ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. एका कुटुंबातील 11 सदस्यांच्या वयाची सरासरी 45 वर्षे आहे. जर त्यात नोकराचे वय जोडले, तर सरासरी वय 10 टक्क्यांनी वाढते. नोकराचे वय किती आहे?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
54, 59, 46, 67, 38, ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. रु. 6000 ची रक्कम (दर चार महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या) चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 12 टक्के दराने कर्जाऊ दिली. 8 महिन्यांसाठीचे चक्रवाढ व्याज किती असेल?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. पाईप G एका टाकीला 6 तासांत भरू शकतो आणि पाईप H त्याच टाकीला 9 तासांत भरू शकतो. जर एकावेळी एक याप्रमाणे दोन्ही पाईप आळीपाळीने एका तासासाठी चालू केले गेले आणि पहिल्या तासासाठी पाईप ला चालू केले गेले असेल, तर किती तासांत टाकी पूर्णपणे भरेल?

Your score is

The average score is 36%

0%

 

 

Leave a Comment