महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 13 – Mahsul Adhikari Question Paper 13

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 13 – Mahsul Adhikari Question Paper 13 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

👉लिंक वरून चॅनल जॉईन करा !

8

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १३

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्कानुसार EMUI हे KSAO शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, DLSH हे JRYN शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, EKSW हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे ?
UH, L, P, T, X, B, ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे ?
FFZ, JIB, NLD, ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एक मुलगा 6 km/h वेगाने धावत असल्यास, 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकार क्षेत्राभोवती एक संपूर्ण फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. जर चोर 8 km/h या वेगाने धावत असेल आणि पोलीस 10 km/h वेगाने धावत असेल, तर पोलीसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा.

6 / 20

Category: Talathi GK

6. ऑगस्ट 2022 मध्ये, कोणत्या उच्च न्यायालयाच्या 5 न्यायमंडळांचे कामकाज कागदरहित (पेपरलेस) झाले ?

7 / 20

Category: Talathi GK

7. ऑगस्ट 2022 मध्ये, कोणत्या उच्च न्यायालयाच्या 5 न्यायमंडळांचे कामकाज कागदरहित (पेपरलेस) झाले ?

8 / 20

Category: Talathi GK

8. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते ?

9 / 20

Category: Talathi GK

9. खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला 'ओल्ड लेडी गांधी' म्हणूनही ओळखले जात होते आणि त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले होते ?

10 / 20

Category: Talathi GK

10. माहितीचा अधिकार (RTI) कायदा 2005 नुसार, केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त (CIC) आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांची संख्या......... पेक्षा जास्त नसावी.

11 / 20

Category: Talathi English

11. Select the option with the correct spelling to replace the underlined word in the given sentence.
His reaction brought a mischivious smile on teacher's face.

12 / 20

Category: Talathi English

12. The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence. Besides having two buses for the transport business, my brother had just bought a jeep for personal use.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the option that expresses the given sentence in passive voice.
Someone threw a lifebelt to me.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate option to fill in the blank.
_________________top-ranking candidates will be appointed at senior jobs in banks.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate adjective to fill in the blank.
Which is the ......... of the lot?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. खालील शब्दाचा समास ओळखा.
क्रीडांगण

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'आनंदाला पारावार न उरणे म्हणजे....................

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'तपोनिधी' शब्दाचा अर्थ कोणता आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. प्राक्तन या शब्दाचा अर्थ ओळखा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. सिधाराव्रत म्हणजे होय.

Your score is

The average score is 38%

0%

 

 

Leave a Comment