महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 52- Mahsul Adhikari Question Paper 52

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 52 – Mahsul Adhikari Question Paper 52 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 52

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi GK

1. खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?

2 / 20

Category: Talathi GK

2. मणिपूर राज्याची सीमा _______ राज्याशी नाही ?

3 / 20

Category: Talathi GK

3. भारतीय घटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत ?

4 / 20

Category: Talathi GK

4. स्वतंत्र भारताचे सध्याचे पंतप्रधान किती आहेत ?

5 / 20

Category: Talathi GK

5. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील 'जागतिक ऊर्जा पुरस्कार' या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली?

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. सरासरी काढा.

25, 32, 48, 75, 68 आणि 28

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. साक्षी एक काम 20 दिवसात करू शकते. तानिया ही साक्षीपेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. तेच काम करण्यासाठी तानियाला किती दिवस लागतील ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. 5, 8, 11, ........... अंकगणितीय श्रेणीचे 8वे पद काय आहे ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. 2000 मध्ये स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी होता. खालीलपैकी कोणत्या वर्षांमध्ये तो रविवारी येईल ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. खाली दिलेल्या अक्षर-समुहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर-समुहाची जोडी निवडा.
YJR: ANX
HDO: JHU

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate option to fill in the blank .

Mary could not get ___________ butter.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate question tag to fill in the blank.

No more sugar is needed, ______________

13 / 20

Category: Talathi English

13. The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error.
There are / no prices / written in / this menu.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate question tag to fill in the blank.
My friends have not helped the poor who are in needed of money,. ?

15 / 20

Category: Talathi English

15. The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.
After analysing every piece of evidence, / the inspector realised that / his hypothesis has been flawed / from the very beginning.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
अप्पलपोटा

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'वैयक्तिक'; या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
'पुढच्यास ठेस मागचा शहाणा

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते.

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment