महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 49- Mahsul Adhikari Question Paper 49

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 49 – Mahsul Adhikari Question Paper 49 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

68

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 49

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. ' ते लाकडी धनुष्य मोडले'. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.

दिग्दर्शकाने नाटक  _____________

3 / 20

Category: Talathi Marathi

3. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचा समास ओळखा.

महादेव

5 / 20

Category: Talathi Marathi

5. पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

दार

6 / 20

Category: Talathi English

6. Choose the correct form of the noun for the given sentence :

Nehru's __________ for children made him be called Chachaji.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the correct spelling .

8 / 20

Category: Talathi English

8. Seclect the most appropriate synonym of the given word.

Foundation

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Prefer

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate meaning of the given idiom.

Break a leg

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. सरासरी काढा.

59,65,78,78,98 &72

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. विमल हा मिकाचा मुलगा आहे आणि नीना ही मिलनची मुलगी आहे. मिलन ही मिकाची बहीण आहे. तर मिलनचे विमलशी कोणते नाते आहे ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. जर  F = 6, MAT = 34 , तर CAR किती असेल ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे ?

17,81,137,185,225,?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. एका दुकानामध्ये 1 किलो टमाटरची किंमत 14 रुपये आहे. शिलाला 3.5 किलो टमाटर हवे आहेत. तिला यासाठी किती खर्च येईल ?

16 / 20

Category: Talathi GK

16. टिपूचा अंतिम पराभव कोणी केला ?

17 / 20

Category: Talathi GK

17. _________ ची फाळणी 1905 मध्ये झाली.

18 / 20

Category: Talathi GK

18. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पूर परिस्थितीचा आढावा कोणत्या शहरात घेतला ?

19 / 20

Category: Talathi GK

19. ओझोनचे रेणूवस्तुमान किती आहे ?

20 / 20

Category: Talathi GK

20. चोळ वंशाचा शेवटचा शासक कोण होता ?

Your score is

The average score is 47%

0%

 

 

Leave a Comment