महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 47- Mahsul Adhikari Question Paper 47

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 47 – Mahsul Adhikari Question Paper 47 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 47

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.

__________ लाडू खाल्ला.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. खेडी या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?

3 / 20

Category: Talathi Marathi

3. सर्वनामाचे मुख्य किती प्रकार असतात ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. राम शाळेत जातो. या वाक्यातील नाम ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'नयन' या शब्दाची संधी सोडवा.

6 / 20

Category: Talathi English

6. Choose the appropriate conjunction for the given sentence :

________ she had a good job in USA, she came back to India.

7 / 20

Category: Talathi English

7. Choose the most suitable determiner for the given sentence :

We are not familiar with ________ part of the city.

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate snynonym of the given word .

Lure

9 / 20

Category: Talathi English

9. Choose the option that has the correct spelling.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate option for the given group of words.

A cruel and oppressive ruler

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. जर QUESTION हे NXBVQLLQ असे लिहिले जात असेल तर ANSWER हे कसे लिहिले जाईल ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. रिकाम्या जागी अचूक संख्या निवडून मालिका पूर्ण करा :

17,19,23,29,37,________

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे ?

168, 174, 185, 201, 222, ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यावे ?

L,P,N,R,P,?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. एक मुलाने 6 किमी/तास वेगाने धावल्यास बाजूच्या 38 मीटरच्या चौकोनी मैदानाभोवती एक पूर्ण फेरी चालवण्यास किती सेकंद लागतील ?

16 / 20

Category: Talathi GK

16. पश्चिम महाराष्ट्रातील सह्यांद्री टेकड्यांची सरासरी उंची किती आहे ?

17 / 20

Category: Talathi GK

17. भारताचा नेपोलियन कोणास म्हटले जाते ?

18 / 20

Category: Talathi GK

18. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला ?

19 / 20

Category: Talathi GK

19. भारत आणि पाकिस्तान ___________ या सीमा रेषेद्वारे विलग झाले आहेत.

20 / 20

Category: Talathi GK

20. सम्राट अशोक __________ चे पुत्र होते ,  जे मौर्य राजघराण्याचे होते.

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment