महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 46- Mahsul Adhikari Question Paper 46

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 46 – Mahsul Adhikari Question Paper 46 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 46

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Choose the most suitable determiner for the given sentence :

We are not familiar with ________ part of the city.

2 / 20

Category: Talathi English

2. Select the most appropriate snynonym of the given word .

Lure

3 / 20

Category: Talathi English

3. Choose the option that has the correct spelling.

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate option for the given group of words.

A cruel and oppressive ruler

5 / 20

Category: Talathi English

5. Select the most appropriate option to fill in the blank.

I _____________on holiday next Friday.

6 / 20

Category: Talathi GK

6. _________ उभयलिंगी फूल म्हटले जाते.

7 / 20

Category: Talathi GK

7. खालीलपैकी कोणता जीव पृष्ठवंशी नाही ?

8 / 20

Category: Talathi GK

8. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे स्थित आहे.

9 / 20

Category: Talathi GK

9. पोवाडा हा महाराष्ट्रामधील __________ चा प्रकार आहे.

10 / 20

Category: Talathi GK

10. कोणत्या वर्षी घारापुरी लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नमित करण्यात आले ?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. जर QUESTION हे NXBVQLLQ असे लिहिले जात असेल तर ANSWER हे कसे लिहिले जाईल ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. रिकाम्या जागी अचूक संख्या निवडून मालिका पूर्ण करा :

17,19,23,29,37,________

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे ?

168, 174, 185, 201, 222, ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यावे ?

L,P,N,R,P,?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. 1 जानेवारी , 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी ,2010 कोणता दिवस होता ?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे ________ झाले आहे.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

मित्र

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'गीताई' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. योग्य पर्यायाची निवड करा.

मोर ___________

20 / 20

Category: Talathi Marathi

20. खालील शब्दाचा समास ओळखा.

पंचपाळे

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment