महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 44- Mahsul Adhikari Question Paper 44

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 44 – Mahsul Adhikari Question Paper 44 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

28

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 44

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Choose the correct form of tense for the given sentence:

The Country ________ rapidly _______ as an eco-tourism hotspot.

2 / 20

Category: Talathi English

2. Select correct form of verb for the given sentence :

John __________his little sister by pulling her ponytail.

3 / 20

Category: Talathi English

3. Select the most appropriate synonym of the given word.

Wander

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Lazy

5 / 20

Category: Talathi English

5. Choose the correct form of verb for the given sentence:

I cannot________ my car out because the engine_________ work.

6 / 20

Category: Talathi GK

6. केप ऑफ गुड होप कोठे स्थित आहे ?

7 / 20

Category: Talathi GK

7. हिमालयीन पर्वतीय प्रदेशात ३६०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ?

8 / 20

Category: Talathi GK

8. रंगाने लालसर असलेल्या ग्रहाचे नाव काय आहे ?

9 / 20

Category: Talathi GK

9. मूलभूत कर्तव्याची संकल्पना __________ कडून घेण्यात आली आहे.

10 / 20

Category: Talathi GK

10. समुद्रगुप्त यांची आई खालीलपैकी कोणत्या गणाची होती ?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. सरासरी काढा.

59,65,78,78,98 & 72

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. विमल हा मिकाचा मुलगा आहे आणि नीना ही मिलनची मुलगी आहे. मिलन ही मिकाची बहीण आहे. तर मिलनचे विमलशी कोणते नाते आहे ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. 15 ऑगस्ट 2012 ला गुरुवार येतो तर 11 जून 2013 रोजी कोणता दिवस असेल ?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. जर  C = 3 आणि POLISH = 79, तर POINTER = ?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. 10 ते 65 या दरम्यानच्या किती संख्या 2,3 आणि 4 ने विभाज्य आहेत ?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'त्याच्या अंगात आले '. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा .

माणूस

18 / 20

Category: Talathi Marathi

18. योग्य पर्यायाची निवड करा.

आम्ही ____________

19 / 20

Category: Talathi Marathi

19. पुढीलपैकी सामान्यनाम ओळखा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. खालील शब्दाचे लिंग ओळखा.

खेळणे

Your score is

The average score is 32%

0%

 

 

Leave a Comment