महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 35- Mahsul Adhikari Question Paper 35

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 35 – Mahsul Adhikari Question Paper 35 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 35

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. प्रयोग ओळखा आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे? मळभ

3 / 20

Category: Talathi Marathi

3. Question

4 / 20

Category: Talathi Marathi

4. विरुद्धार्थी शब्द द्या - दूषण

5 / 20

Category: Talathi Marathi

5. वाक्य विधानार्थी करा. लई हाडं हैत तुझ्या अंगात !

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे?
JKH LMJ NOL PQN ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा.
GD-EH-IF

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. 2 तासांच्या उड्डाणात, एक विमान एक तृतियांश वेळेत 850 kmph आणि उर्वरित वेळेत 900 kmph वेगाने प्रवास करते. कापलेले एकूण अंतर किती आहे?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. खरीपः तांदुळः रब्बीः ?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. खालील विधाने व निष्कर्ष वाचा आणि खालील विधानांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडा.
विधाने :
सर्व मीठ लवंगा आहेत.

सर्व लवंगा आवळे आहेत.
निष्कर्ष :
1. काही मीठ आवळे नाहीत.
2. काही लवंगा आवळे नाहीत.

11 / 20

Category: Talathi GK

11. खालीलपैकी कोणता न्यायलेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था/न्यायालयांना लागू केला जातो?

12 / 20

Category: Talathi GK

12. खाली दिलेल्या विधानाच्या आधारे, खालील धार्मिक/सामाजिक सुधारणा चळवळ ओळखा?
ही एक पुनरुज्जीवनवादी चळवळ होती, तिच्या धार्मिक शिकवणीत नैतिक, धार्मिक उन्नतीसाठी इस्लामची उदारमतवादी व्याख्या समाविष्ट होती. शिक्षणात पाश्चिमात्य प्रभाव पडू शकला नाही. संयुक्त प्रांतातील सहारनपूर जिल्ह्यात याची सुरुवात झाली.

13 / 20

Category: Talathi GK

13. खान अब्दुल गफ्फार खान यांनी उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते?

14 / 20

Category: Talathi GK

14. मरुवनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही?

16 / 20

Category: Talathi English

16. Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence:
This house is_________ than that one.

17 / 20

Category: Talathi English

17. Read the following statement and fill in the gaps using correct positive question tags.
Let's go for a walk,_____________ ?

18 / 20

Category: Talathi English

18. Select the most appropriate SYNONYM of the given word: embrace

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence:
Casper was born__________ 2000.

20 / 20

Category: Talathi English

20. Select the most appropriate form of tense from the given option to fill in the blanks for the
given sentence:
It was warm, so I _________off my coat.

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment