महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 19 – Mahsul Adhikari Question Paper 19

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 19 – Mahsul Adhikari Question Paper 19 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

4

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १९

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. एक चोर 1500 m अंतरावरून एका पोलिसाला पाहतो. चोर आणि पोलिस अनुक्रमे 7 kmph आणि 9 kmph वेगाने पळण्यास सुरुवात करतात. किती अंतरावर पोलिस चोराला पकडेल ?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. BA, CE, DI, EO, ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. उत्तर प्रदेश : लखनऊ:: मध्य प्रदेश : ?
राज्य आणि राजधान्यांच्या संदर्भात खालीलपैकी काय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणता अक्षर-संख्या समूह प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल ?
MSM 5, KPJ 10, IMG 15, GJD 20, ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल ?
16 24 32 40 48 ?

6 / 20

Category: Talathi GK

6. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16 नुसार कोणता अधिकार देण्यात आला आहे ?

7 / 20

Category: Talathi GK

7. मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे काय महत्व आहे ?

8 / 20

Category: Talathi GK

8. अखिल भारतीय कबड्डी महासंघ मध्ये स्थापन झाला.

9 / 20

Category: Talathi GK

9. हरित क्रांतीनंतर नैसर्गिक संसाधनांचा व्हास होण्यास खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरले?

10 / 20

Category: Talathi GK

10. खालीलपैकी आम्लारिधर्मी जलीय द्रावणाची pH श्रेणी कोणती आहे ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate meaning of the Idiom below.

All ears

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate meaning of the given idiom.
Turn a deaf ear

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate articles to fill in the blanks.
Just now... announcement was made that the guest will reach here in .......... hour.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate option to fill in the blank.
..............wise man has long ears and a short tongue.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate option to fill in the blank.
He was the first man to row single handed.................... the Atlantic.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'तरंगिणी' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'तरंगिणी' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'भीड भिकेची बहीण'. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा

Your score is

The average score is 41%

0%

 

 

Leave a Comment