महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 18 – Mahsul Adhikari Question Paper 18

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 18 – Mahsul Adhikari Question Paper 18 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

11

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १८

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. विरुद्धार्थी शब्द द्या.
खिन्न

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. निर्बुद्ध

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'आपली आई दिसली नाही तर लहान मुले....' रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'तरंगिणी' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

6 / 20

Category: Talathi English

6. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options.
I having bought a new car.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate SYNONYM of the given word. Adamant

8 / 20

Category: Talathi English

8. Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all.
To avoid procrastination, you should makes plans.

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate SYNONYM of the given word. Apparent

10 / 20

Category: Talathi English

10. Read the following statement and fill in the gaps using correct question tags.
Tom wasn't so nice,................................... ?

11 / 20

Category: Talathi GK

11. ................................च्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते.

12 / 20

Category: Talathi GK

12. .......................................यांची कमाल संख्या 10 असू शकते.

13 / 20

Category: Talathi GK

13. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये कोणत्या अनुच्छेदांतर्गत रिट जारी करू शकतात ?

14 / 20

Category: Talathi GK

14. भारतीय प्रजासत्ताकाचे बोधचिन्ह म्हणून कोणत्या मौर्य संरचनेचा स्वीकार करण्यात आला आहे ?

15 / 20

Category: Talathi GK

15. व्हाईट वॉशमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या आम्लारीचे रासायनिक सूत्र काय आहे ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा.
ANB: ABN :: MZX:?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. काही मुले एक काम 52 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यात 64 मुले अधिक असती, तर काम 32 दिवस आधी उरकले असते. सुरुवातीला मुलांची संख्या किती होती ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. दोन पाईप एका टाकीला अनुक्रमे 40 तासांत आणि 48 तासांत भरू शकतात आणि एक आऊटलेट पाईप दर तासाला 15 गॅलन पाणी बाहेर काढू शकतो. तिन्ही पाईप एकाच वेळी कार्यरत असताना रिकाम्या टाकीस 40 तासांत भरू शकतात, तर टाकीची क्षमता किती आहे ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने रु.5000 ही रक्कम 2 वर्षांत रु. 5618 होईल ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. संजय एक बाईक रु.62325 ना खरेदी करतो आणि तिच्या गाडीभाड्यासाठी रु. 400 देतो. ती बाईक तो 7.5% नफ्याने विकतो. त्याला किती नफा झाला ?

Your score is

The average score is 45%

0%

 

 

Leave a Comment