महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 9 – Mahsul Adhikari Question Paper 9

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 9 – Mahsul Adhikari Question Paper 9 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच ९

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे ?
15, 19, 27, 43, 75, ?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे ?
B, 3, E, 6, C, 9, F, 12 ,?,15,G

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे ?
15, 19, 27, 43, 75, ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा.
MOR, QUZ, UAH, YGP, ?

6 / 20

Category: Talathi GK

6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाने आनंदवनाची स्थापना केली आणि कुष्ठरोगींसाठी त्यांनी केलेल्या सेठोसाठी ते ओळखले गेले ?

7 / 20

Category: Talathi GK

7. मध्य प्रदेशातील भव्य संगमरवरी खडकांसाठी कोणती नदी ओळखली जाते ?

8 / 20

Category: Talathi GK

8. 1756 साली इंग्रजांच्या कारखान्यावर ताबा मिळवण्यासाठी सिराज-उद-दौलाने कलकत्त्याकडे केलेले कूच हे खालीलपैकी कोणत्या लढाईचे प्रमुख कारण बनले ?

9 / 20

Category: Talathi GK

9. कोणता अन्नघटक हा अपाच्य असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ?

10 / 20

Category: Talathi GK

10. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना चित्तरंजन दास यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात केली होती ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate option to fill in the blank.
I ................ on holiday next Friday.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate synonym of the underlined word.
His acumen in the field of finance was known to everyone in that sector.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate meaning of the given proverb.
Still waters run deep.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate article to fill in the blank.
Please change................ note. torn two hundred rupee

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate option to fill in the blank.
The microwave has stopped working and my pie is only................. done.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'आनंदाला पारावार न उरणे म्हणजे---------

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'तपोनिधी' शब्दाचा अर्थ कोणता आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'साडेसाती' म्हणजे होय.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'माझे विद्यापीठ' हा कविता संग्रह कोणाचा आहे?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment