Maharashtra 11th Admission 2026 Process Application Form – Mumbai, Pune, Nagpur
Maharashtra 11th Admission 2026 – The admission process for Class 11 has officially commenced, and you may submit your online application via the link provided below. Furthermore, let us now familiarize ourselves with the details of this entirely new application procedure; this will ensure that you encounter no difficulties while filling out the form. It will also help you understand the specific precautions you need to take during the process. As was the case last year, the Directorate of Secondary Education, Government of Maharashtra, will once again implement a centralized online admission process for Class 11 admissions across all Junior Colleges in the state under Maharashtra 11th Admission 2026 . The online admission process for Class 11 has begun, and the facility for students to fill out online applications will be made available starting April 10th. Students have been instructed to fill out the first part of the admission application form on the official portal: https://mahafyjcadmissions.in.
११ प्रवेश प्रक्रियेला शुभारंभ झाला असून खालील लिंक वरून आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तसेच आता आपण पूर्ण नवीन अर्ज प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊया, म्णजे अर्ज भरताना आपल्याला अडचण येणार नाही. तसेच कोणती काळजी घ्याची हे देखील सजून घेता येईल. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मागील वर्षाप्रमाणे यंदा राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना १० एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थी प्रवेश अर्जाचा पहिला भाग https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलमध्ये भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे काही वर्षांपासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. गेल्या वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेश मिळत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मागील वर्षी पहिले सत्र संपत आले तरीही अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविण्यात आली होती.

निकालानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग
दहावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचे दोन भाग उपलब्ध करून दिले जातात. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेण्यात येते. त्यामुळे १० एप्रिलपासून सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग राज्य मंडळांनी दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर भरण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवरून अकरावी प्रवेशाचा अर्ज शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. भरू शकतात.
11th Admission 2026 HelpLine Number
11th Candidates can take help of helpline number for any queries related to admission process 2026. Additionally, a helpline number has been made available for Class 11 admissions. Students are encouraged to contact this helpline number at 8530955564.
तसेच अकरावी प्रवेशासाठी हेल्पाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थी ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.