खुशखबर !उत्तर रेल्वे मध्ये तब्बल ४६५१ अॅप्रेंटिस’ पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा !Northern Railway Bharti 2026

Northern Railway Recruitment for 4651 posts 2026

उत्तर रेल्वेत (Northern Railway) तब्बल ४,६५१ जागांसाठी ‘अॅप्रेंटिस’ (प्रशिक्षणार्थी) महाभरती २०२६; कोणतीही लेखी परीक्षा नाही!रेल्वे भरती कक्ष (RRC), उत्तर रेल्वे (Northern Railway), नवी दिल्ली यांच्या मार्फत ‘अॅप्रेंटिस कायदा १९६१’ अंतर्गत ४,६५१ प्रशिक्षणार्थी (Act Apprentices) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (क्र. RRC/NR/03/2026/Act Apprentice) प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेच्या विविध विभाग आणि कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण … Read more