सीमा सुरक्षा बल (BSF)अंतर्गत ११६७ रिक्त पदांची मोठी भरती ; अर्ज प्रक्रिया सुरु ! BSF Bharti 2026

BSF Bharti for 1167 Posts 2026

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPFs) ‘सब-इन्स्पेक्टर’ पदांची मोठी भरती; १,१६७ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु  BSF Bharti 2026 केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दल (BSF) व इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) कार्यरत असलेल्या जवानांसाठी पदोन्नतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बीएसएफ महासंचालनालयामार्फत २०२६ या वर्षासाठी ‘लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन’ (LDCE) द्वारे सब-इन्स्पेक्टर (GD) या … Read more