MPSC Gram Mahsul Adhikari Bharti 2026 – एमपीएससी मार्फत आता तलाठी भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गांसह एकूण 5707 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पदसंख्येतील बदल आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 2619 रिक्त पदे भरण्याकरीता 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा होणार होती. आता या परीक्षेमध्ये 1539 तलाठी पदांसाठी, तर राज्य तक्रार ग्राहक निवारण आयोगाच्या वरिष्ठ अभिलेख, वरिष्ठ लिपीकची 11 पदे यासह लिपीक, महसूल आणि आदिवासी वन विभागाच्या लिपीक टंकलेखकांची रिक्त पदे अशी एकुण 3088 पदांसाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी 5 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. तर, परीक्षा शुल्क 8 ऑगस्टपर्यंत भरावे लागणार आहे. या भरतीसाठींचा पदानिहाय तपशील पूर्वपरीक्षेच्या आधी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गातील किती जागा आहेत ते आरक्षणाचे शुद्धपत्रक जाहीर झाल्यानंतर समजेल.
Educational Qualification For Talathi Bharti 2026
तलाठी भरतीसाठी आवश्यक शिक्षणी पात्रता खाली दिली आहे. For the recruitment of total 1539 posts in MPSC Gram Mahsul Adhikari – Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state under Gram Mahsul Adhikari Bharti 2026.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
MPSC ने प्रकाशित केलेल्या शुद्धिपत्रकात संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे सुधारित वेळापत्रक आणि तपशील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये तलाठी पदाचा समावेश आहे.
| कार्यक्रम | तारखा |
|---|---|
| मूळ जाहिरात प्रसिद्धीची तारीख | २५ जून २०२६ |
| शुद्धिपत्रक प्रसिद्धीची तारीख | २२ जुलै २०२६ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. | ३१ जुलै २०२६ |
| संयुक्त प्राथमिक परीक्षेची तारीख | २५ ऑक्टोबर २०२६ (ऑफलाइन – OMR आधारित) |
- प्रश्नसंख्या व गुण: परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील, जे २०० गुणांसाठी असतील.
- नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking): या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती असणार नाही, ज्यामुळे उमेदवारांना सर्व प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल.
- वेळ व कालावधी: परीक्षा पूर्ण करण्यासाठी ०२ तासांचा (१२० मिनिटे) कालावधी दिला जाईल.
- काठिण्यपातळी: प्रश्नपत्रिकेत मराठी विषयासाठी प्रश्नांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२वी) समकक्ष असेल, तर उर्वरित सर्व विषयांचे प्रश्न पदवी दर्जाच्या (Graduation Level) काठिण्यपातळीवर आधारित असतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Group C Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/DE2pZU65A |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ocFTc |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
