महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 8 – Mahsul Adhikari Question Paper 8

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 8 – Mahsul Adhikari Question Paper 8 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच ८

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'सुलक्षणी' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. गुलाबी रंग सर्वांना आवडतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'उप्टे' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'विश्वासघात करणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

6 / 20

Category: Talathi English

6. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error.
Vaishnav reads a book on Artificial Intelligence last week.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate synonym of the given word.
Coherent

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate preposition to fill in the blank.
Although he is physically challenged, he is very fast ...... calculations.

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate option to fill in the blank.
The news of his arrival spread__________but no one came to receive him.

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate question tag to fill in the blank.
They've already left,...............?

11 / 20

Category: Talathi GK

11. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या असून, 2023 मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल.

12 / 20

Category: Talathi GK

12. खालीलपैकी कोणते विकरजन (Zymogen) शी संबंधित आहे ?

13 / 20

Category: Talathi GK

13. मे 2023 मध्ये, राणा कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. राणा कपूर हे कोणत्या बँकेचे संस्थापक आहेत ?

14 / 20

Category: Talathi GK

14. जर माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली असेल, तर त्यांचा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून एकूण कार्यकाळ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा नसावा.

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात ?

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. एका नकाशाच्या मापनश्रेणीवर, 0.6 cm हे 6.6 km दर्शवते. नकाशावरील दोन बिंदंमधील अंतर 80.5 cm असल्यास, त्या बिंदूंमधील वास्तविक अंतर किती आहे ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. वेंकट एक सेकंड हँड स्कूटर खरेदी करतो आणि तिच्या दुरुस्तीसाठी किमतीच्या 10% खर्च करतो. त्याने ती स्कूटर ₹2,200 नफ्याने विकली. जर त्याने 20% नफा कमावला असेल, तर दुरुस्तीवर किती खर्च केला ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. जर चोर 8 km/h या वेगाने धावत असेल आणि पोलीस 10 km/h वेगाने धावत असेल, तर पोलीसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा.

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे ?
12, 26, 50, 102, 202, ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. ₹62 / kg च्या चहाला mp 72 / kg च्या चहामध्ये किती प्रमाणात मिसळला गेला पाहिजेजेणेकरून मिश्रणाची किंमत ₹64.50/kg असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment