महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 7 – Mahsul Adhikari Question Paper 7

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 7 – Mahsul Adhikari Question Paper 7 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

9

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच ७

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ?

909,867,846,825,?

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ?
36, 64, 100, 144, 196, ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. 10 वर्षात ₹1,300 रकमेवर ₹650 सरळव्याज येण्यासाठी द.सा.द.शे. दर किती असला पाहिजे ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. जर पंचवीस जणांनी दिवसातील 15 तास काम केले, तर 8 दिवसांत ते 5 कार्य एकके पूर्ण करू शकतात. 12 जणांना दिवसाचे 20 तास काम करून 10 कार्य एकके पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. रश्मीने व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून ₹3,00,000 चे कर्ज घेतले. ती 3 वर्षांनंतर वार्षिक 7% दराने किती सरळव्याज भरेल ?

6 / 20

Category: Talathi GK

6. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती ?

7 / 20

Category: Talathi GK

7. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना ...... यांनी केली होती.

8 / 20

Category: Talathi GK

8. समता सैनिक दल (SSD) ही सामाजिक संघटना यांनी स्थापन केली होती.

9 / 20

Category: Talathi GK

9. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण 'समाजस्वास्थ्य' नावाचे मासिक प्रकाशित करत असत ?

10 / 20

Category: Talathi GK

10. जुलै 1905 मध्ये, लॉर्ड कर्झनच्या व्हाइसरॉयच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate option to fill in the blank.
Next month, they ......... the first phase of the construction.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the INCORRECTLY spelt word.
The restaurant offers a wide variety of dilicious dishes.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate option to fill in the blank.
The police ran to catch the thief.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate meaning of the underlined phrase.
She deserved a promotion twice in the past, but Mary got a raw deal both times.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate option to fill in the blank.
Sarojini Naidu wrote many patriotic poems,

16 / 20

Category: Talathi Marathi

16. खालील शब्दाचा समास ओळखा.
प्रतिवर्ष

17 / 20

Category: Talathi Marathi

17. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गंमत

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'अळवावरचे पाणी' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'भिजकी वहीं' हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणाचा ?

Your score is

The average score is 56%

0%

Leave a Comment