महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 39- Mahsul Adhikari Question Paper 39

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 39 – Mahsul Adhikari Question Paper 39 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 39

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'मधूला करंजी आवडते. या काय प्रयोगात 'करंजी' हा शब्द दर्शवितो ?

2 / 20

Category: Talathi Marathi

2. पुढीलपैकी 'हृदयाचे पाणी होणे 'या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. 'तरंगिणी' या 'शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

4 / 20

Category: Talathi Marathi

4. 'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग निवडा.

5 / 20

Category: Talathi Marathi

5. 'उत्कंठा' या शब्दाचा अर्थ ओळखा.

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. प्रत्येक शब्दात केवळ एकदाच L, C, B, O आणि K या अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण पाच अक्षरी इंग्रजी शब्द तयार करता येतील ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, एका विशिष्ट तन्हेने EASP हे IEXU शी संबंधित आहे. त्याचप्रकारे,, DGHF हे HKMK शी संबंधित आहे, तर त्याच तर्कानुसार, BNOM हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे ?

OLP NKO MJN LIM ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, एका विशिष्ट तन्हेने GEBF हे MKHL शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, IGDH हे OMJN शी संबंधित आहे, तर त्याच तर्कानुसार, KIFJ हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. सहामाही चक्रवाढ होत असेल तर 8000 रुपयाचे वार्षिक १०% दराने २  वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढा .

11 / 20

Category: Talathi GK

11. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला.

12 / 20

Category: Talathi GK

12. खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?

13 / 20

Category: Talathi GK

13. मूलभूत कर्तव्याची संकल्पना _________ कडून घेण्यात आली.

14 / 20

Category: Talathi GK

14. स्वतंत्र भारताचे सध्याचे राष्ट्रपती किती आहेत ?

15 / 20

Category: Talathi GK

15. 2025 ची महिला प्रीमियर लीग कोणी जिंकली आहे.

16 / 20

Category: Talathi English

16. Select the most appropriate otion for the given group of words.

A cruel and oppressive ruler

17 / 20

Category: Talathi English

17. Choose correct ANTONYM for the given word.

Baffle

18 / 20

Category: Talathi English

18. Select the appropriate synonym of the given word.

Foundation

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most Appropriate article to fill in the blank. If no article is needed,select 'No article needed'

Can you explain __________ concept of a Fourier transform ?

20 / 20

Category: Talathi English

20. Choose the correct spelling

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment