महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 38- Mahsul Adhikari Question Paper 38

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 38 – Mahsul Adhikari Question Paper 38 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

0

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 38

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Select the most appropriate otion for the given group of words.

A cruel and oppressive ruler

2 / 20

Category: Talathi English

2. Choose correct ANTONYM for the given word.

Baffle

3 / 20

Category: Talathi English

3. Select the appropriate synonym of the given word.

Foundation

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most Appropriate article to fill in the blank. If no article is needed,select 'No article needed'

Can you explain __________ concept of a Fourier transform ?

5 / 20

Category: Talathi English

5. Select option that has the correct spelling.

6 / 20

Category: Talathi GK

6. मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे काय महत्व आहे ?

7 / 20

Category: Talathi GK

7. व्हाईट वॉशमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या आम्लारीचे रासायनिक सूत्र काय आहे ?

8 / 20

Category: Talathi GK

8. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16 नुसार कोणता अधिकार देण्यात आला आहे ?

9 / 20

Category: Talathi GK

9. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये कोणत्या अनुच्छेदांतर्गत रिट जारी करू शकतात ?

10 / 20

Category: Talathi GK

10. जैन तत्वज्ञानानुसार, देव महावीर, यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते, ते _____________तीर्थंकर होते.

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, एका विशिष्ट तन्हेने EASP हे IEXU शी संबंधित आहे. त्याचप्रकारे,, DGHF हे HKMK शी संबंधित आहे, तर त्याच तर्कानुसार, BNOM हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

12 / 20

Category: Talathi Maths Resoning

12. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे ?

OLP NKO MJN LIM ?

13 / 20

Category: Talathi Maths Resoning

13. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, एका विशिष्ट तन्हेने GEBF हे MKHL शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, IGDH हे OMJN शी संबंधित आहे, तर त्याच तर्कानुसार, KIFJ हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

14 / 20

Category: Talathi Maths Resoning

14. प्रत्येक शब्दात केवळ एकदाच L, C, B, O आणि K या अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण पाच अक्षरी इंग्रजी शब्द तयार करता येतील ?

15 / 20

Category: Talathi Maths Resoning

15. इंग्रजी वर्णक्रमानुसार, खालीआणि म्हणून ते एक गट तयार करतात. तर त्या गटात न बसणारा अक्षर-समूह निवडा. (टीपः गटात न बसणारा अक्षर-समूह हा त्याच्या व्यंजन /स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर-समूहातील त्याच्या स्थानावर आधारित नसावा.)

16 / 20

Category: Talathi Marathi

16. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? शंख करणे

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'जोराने थोबाडात मारणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'किरकोळ' शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असलेला समास कोणता ?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'स्वामी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

 

 

Leave a Comment