महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 25 – Mahsul Adhikari Question Paper 25

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 25 – Mahsul Adhikari Question Paper 25 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

219

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 25

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
800,809,791,?, 782,827,773,836

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा.
TUV UVT :: GHI : ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. 57, 78, 100, 123, 147, ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा. ANB: ABN ::
MZX: ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. काही मुले एक काम 52 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यात 64 मुले अधिक असती, तर काम 32 दिवस आधी उरकले असते. सुरुवातीला मुलांची संख्या किती होती ?

6 / 20

Category: Talathi GK

6. संगणकांच्या डिस्प्लेचा सामान्य रीफ्रेश रेट (refresh rate) काय आहे ?

7 / 20

Category: Talathi GK

7. राष्ट्रवादी नेते डॉ. सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती ?

8 / 20

Category: Talathi GK

8. 'खेळाडू - खेळ' यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली आहे?
I मुरली श्रीशंकर- डिस्कस थ्रो

॥. नीरज चोप्रा भालाफेक

9 / 20

Category: Talathi GK

9. महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कोणत्या महिन्यात लागू झाला?

10 / 20

Category: Talathi GK

10. परख (PARAKH) (राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
I परख ही UGC अंतर्गत येणारी संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे. ॥. ती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षण मंडळांना एका समान व्यासपीठावर आणण्याचे कार्य करेल.

11 / 20

Category: Talathi English

11. Select the correct passive form of the given sentence.
Sneha will cook pasta for us.

12 / 20

Category: Talathi English

12. Identify the most appropriate meaning of the given idiom/phrase.
Blow hot and cold.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the option that uses the correct punctuation marks for the given sentence.
"asked the Inspector fumbling for a cigarette.

14 / 20

Category: Talathi English

14. Select the most appropriate option for the given blank.
He looked interested in me,___________.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the INCORRECTLY spelt word.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? विश्राम बेडेकर

17 / 20

Category: Talathi Marathi

17. अर्थ सांगा. पेशा

18 / 20

Category: Talathi Marathi

18. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. गर्वाचे घर खाली.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
जो जो कीजे पुण्य लाहो.

Your score is

The average score is 35%

0%

 

 

Leave a Comment