महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच २ – Mahsul Adhikari Question Paper 2

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 2 – Mahsul Adhikari Question Paper 2 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

285

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच २

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. त्या नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi English

1. Parts of the given sentence have been underlined. One of them contains an erroг. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the erroг.
In a few years, she studying abroad to pursue her dream career.

2 / 20

Category: Talathi English

2. Select the most appropriate preposition to
fill in the blank.
Mary moved to Canada____________ 2022.

3 / 20

Category: Talathi English

3. The given sentence has an error. Select the option with the correct sentence.

Sapna has not went to her French classes.

4 / 20

Category: Talathi English

4. Select the most appropriate synonym of the given word.
Celestial

5 / 20

Category: Talathi English

5. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds.

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एक महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती आहे ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. जर 2 1/2 वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज ₹104.05 असेल, तर सरळव्याज किती असेल ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. सरळ रूप द्या :

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 km/h असा राखला असता, तर ती 24 मिनिटे उशीरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर ............ आहे.

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. चार शब्द जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द -जोडी निवडा.

11 / 20

Category: Talathi GK

11. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील 'जागतिक ऊर्जा पुरस्कार' या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली ?

12 / 20

Category: Talathi GK

12. ऑक्टोबर 2022 मध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी (Mitigate Climate Change) पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव, अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरु केले ?

13 / 20

Category: Talathi GK

13. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, 'भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे?

14 / 20

Category: Talathi GK

14. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली ?

15 / 20

Category: Talathi GK

15. खालीलपैकी कोणी 'सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राइट पाथ' नावाचे पुस्तक लिहिले ?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीतील 'निराशा' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील 'सागर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. खालील शब्दाचा अर्थ ओळखा.
पाय

19 / 20

Category: Talathi Marathi

19. खालील शब्दाचा समास ओळखा.
नवरात्र

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'हस्तक्षेप करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment