महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 17 – Mahsul Adhikari Question Paper 17

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 17 – Mahsul Adhikari Question Paper 17 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

44

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १७

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन अक्षर समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा त-हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. प्रति वर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात कोणत्या रकमेवर मिळणाऱ्या सरळव्याजाची रक्कम ₹480 असेल ?

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. एक टॅक्सी तिच्या एकूण प्रवासाचा 2/5 भाग तिच्या नेहमीच्या ठोगाने पार करते. उर्वरित अंतर हे टॅक्सीद्वारे तिच्या सामान्य ोगाच्या 2/3 वेगाने पार केले जाते. संथ ोगामुळे ती तिच्या गंतव्यस्थानी 180 मिनिटे उशिरा पोहोचते. जर एकूण अंतर 450 km असेल, तर टॅक्सीचा सामान्य ोग किती आहे ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा.

57, 78, 100, 123, 147, ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा.
ANB: ABN :: MZX:?

6 / 20

Category: Talathi GK

6. खालीलपैकी कोणती संस्था RTI अधिनियमच्या अनुसूची दोन मध्ये समाविष्ट नाही ?

7 / 20

Category: Talathi GK

7. खालीलपैकी कोणत्या नदीला 'बंगालचे दुःखाश्रू' म्हणून ओळखले जाते ?

8 / 20

Category: Talathi GK

8. खालीलपैकी कोणत्या नदीला 'बंगालचे दुःखाश्रू' म्हणून ओळखले जाते ?

9 / 20

Category: Talathi GK

9. समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

10 / 20

Category: Talathi GK

10. 'सरल कृषी विमा' हे एक अनोखे आणि सर्वसमावेशक मापदंड विमा उत्पादन असून, ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून दुहेरी रक्षण करते. या अंतर्गत खालीलपैकी कोणता अधिसूचित प्रतियोजित हवामान मापदंड नाही ?

11 / 20

Category: Talathi English

11. Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence:
She is pretty ........... for everybody to notice her.

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate SYNONYM of the given word. justify

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate SYNONYM of the given word. compliant

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the correct option from below that spells the word in bold correctly.
I've never aquired a taste for spicy food.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the word from the below sentence which has been misspelt.
On World Environment Day, we participate in various campains to spread awareness about environmental protection.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. खालील शब्दाचा अर्थ सांगा.
आकांत

17 / 20

Category: Talathi Marathi

17. खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. टंचाई

18 / 20

Category: Talathi Marathi

18. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ?

19 / 20

Category: Talathi Marathi

19. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. जमीन अस्मानचा फरक असणे

20 / 20

Category: Talathi Marathi

20. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे ?

औषध

Your score is

The average score is 33%

0%

 

 

1 thought on “महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 17 – Mahsul Adhikari Question Paper 17”

Leave a Comment