महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 15 – Mahsul Adhikari Question Paper 15

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 15 – Mahsul Adhikari Question Paper 15 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

6

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १५

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Maths Resoning

1. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे ?
10, 40 ,90,160,?,360

2 / 20

Category: Talathi Maths Resoning

2. सोडवा.
(8 + 4 - 2)(17 - 12) * 10 - 89

3 / 20

Category: Talathi Maths Resoning

3. रमेश, सुरेश आणि महेश यांनी मिळून एक काम पूर्ण केले. रमेश आणि सुरेश यांनी मिळून 35 टक्के काम पूर्ण केले आणि सुरेश आणि महेश यांनी मिळून 75 टक्के काम पूर्ण केले. तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे ?

4 / 20

Category: Talathi Maths Resoning

4. एका रकमेवर 2 वर्षांसाठी मिळणारे चक्रवाढ व्याज (वार्षिक चक्रवाढ) रु.6600 आहे. जर व्याजाचा वार्षिक दर 20 टक्के असेल, तर ती रक्कम किती आहे ?

5 / 20

Category: Talathi Maths Resoning

5. रु.7000 ची रक्कम चक्रवाढ व्याजाने (दर चार महिन्यांनी चक्रवाढीने) दरसाल 18 टक्के दराने कर्जाऊ दिली आहे. 8 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल ?

6 / 20

Category: Talathi GK

6. फेब्रुवारी 2023 मध्ये, सरकारने प्रत्येक अनाच्छादित पंचायतींसाठी स्वयंनिर्वाही (viable) PACS स्थापित करण्याचा निर्णय घेतला. PACS हे प्रामुख्याने _____________शी संबंधित असतात.

7 / 20

Category: Talathi GK

7. जेव्हा वर्षाजलाचा PH असतो, तेव्हा त्याला आम्ल वर्षा म्हणतात.

8 / 20

Category: Talathi GK

8. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 'न्याय' या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे?

9 / 20

Category: Talathi GK

9. 2011 च्या जनगणनेनुसार, ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टक्के आहे.

10 / 20

Category: Talathi GK

10. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी कोणते /ती विधान/ने अचूक आहे/आहेत ?
I. 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
II. ते सुरुवातीच्या काळात बॅरिस्टर होते.

11 / 20

Category: Talathi English

11. Select the INCORRECTLY spelt word.

12 / 20

Category: Talathi English

12. The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence. Besides having two buses for the transport business, my brother had just bought a jeep for personal use.

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
The politician's statement was ambiguous, leaving the audience unsure of his true intentions

14 / 20

Category: Talathi English

14. Select the option that expresses the given sentence in passive voice.
Someone threw a lifebelt to me.

15 / 20

Category: Talathi English

15. Select the most appropriate adjective to fill in the blank.
Which is the..................... of the lot?

16 / 20

Category: Talathi Marathi

16. 'गड आला पण सिंह गेला' हे उपवाक्य आहे.

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'चातुर्मास' या शब्दाचा समास ओळखा.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. 'सज्ञान' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'वळीव' या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ?

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'पावनखिंड' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

Your score is

The average score is 32%

0%

 

 

Leave a Comment