महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 10 – Mahsul Adhikari Question Paper 10

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 10 – Mahsul Adhikari Question Paper 10 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

51

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 10

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. 'गाढवाने शेत खाल्लयाचे पाप ना पुण्य' म्हणीचा अर्थ कोणता आहे ?

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'नाच' या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

3. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'अति राग भीक माग'

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. लिखित

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुराख्याने गाईस मारले.

6 / 20

Category: Talathi English

6. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
His boss accused him of swindling the money.

7 / 20

Category: Talathi English

7. Select the most appropriate meaning of the given proverb.
Waste not, want not

8 / 20

Category: Talathi English

8. Select the most appropriate ANTONYM of the given word.
Fatigue

9 / 20

Category: Talathi English

9. Select the most appropriate option to fill in the blank.
There was a garden on mountain. side of the

10 / 20

Category: Talathi English

10. Select the most appropriate question tag to fill in the blank.
Let's go for an industrial visit, ..............?

11 / 20

Category: Talathi GK

11. बिहारमधील कोणत्या नदीला वारंवार पूर येत असल्यामुळे ती 'दुःखाची नदी' ('River of Sorrow') म्हणून ओळखली जाते ?

12 / 20

Category: Talathi GK

12. 1757 मध्ये, प्लासी येथे सिराजुद्दौला विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले ?

13 / 20

Category: Talathi GK

13. खालीलपैकी कोणते विकरजन (Zymogen) शी संबंधित आहे ?

14 / 20

Category: Talathi GK

14. मे 2023 मध्ये, राणा कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. राणा कपूर हे कोणत्या बँकेचे संस्थापक आहेत ?

15 / 20

Category: Talathi GK

15. जर माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली असेल, तर त्यांचा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून एकूण कार्यकाळ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा नसावा.

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

16. खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांतून संबंधित अक्षरे निवडा.
HUGT:? FS

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

17. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ?
AW5, DU10, GS17, ?

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

18. खालील अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारी अक्षर समूहांची जोडी निवडा.

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

19. एका कारने एकूण 600 km प्रवास केला. एक तृतीयांश अंतर 60 km/h वेगाने पार केले, तर उर्वरित अंतर 90 km/h वेगाने पार केले. तर संपूर्ण अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे ?

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

20. खालील अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारी अक्षर समूहांची जोडी निवडा.

Your score is

The average score is 44%

0%

1 thought on “महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 10 – Mahsul Adhikari Question Paper 10”

Leave a Comment