महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच १ – Mahsul Adhikari Question Paper 1

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच १ – Mahsul Adhikari Question Paper 1 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers. 

26

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच १

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. त्या नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

खालील शब्दाचा अर्थ ओळखा.
सुमन

2 / 20

Category: Talathi Marathi

'वैयक्तिक' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

3 / 20

Category: Talathi Marathi

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
मुलाने पपई खाल्ली.

4 / 20

Category: Talathi Marathi

'धाबे दणाणणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

5 / 20

Category: Talathi Marathi

खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
पाऊस पडत आहे का ?

6 / 20

Category: Talathi GK

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात, 'स्वराज' हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता.

7 / 20

Category: Talathi GK

खालीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने योग्य आहे / आहेत ?
A) 1820 ते 1830 च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मूव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती.
B) यंग बंगाल मूव्हमेंटचा नेता तरुण अँग्लो-इंडियन हेन्री व्हिव्हिअन डेरोझिओ होता.

8 / 20

Category: Talathi GK

फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे ?

9 / 20

Category: Talathi GK

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची (ACWG) पहिली बैठक पार पडली ?

10 / 20

Category: Talathi GK

मानवी शरीरात A जीवनसत्त्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे ?

11 / 20

Category: Talathi English

Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select No article.

We appreciate our peon, as he is___________ honest man.

12 / 20

Category: Talathi English

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical errог.
After analysing every piece of evidence, the inspector realised that/his hypothesis has been flawed / from the very beginning.

13 / 20

Category: Talathi English

Select the most appropriate option to fill in the blank.
The elephant moved its trunk as it spotted its mahout approaching___________ house.

14 / 20

Category: Talathi English

The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical errог.
There are / no prices / written in / this menu.

15 / 20

Category: Talathi English

Select the most appropriate adjective to fill in the blank.
Her husband is very jolly by nature. His jokes are ........ and we love his company for that reason.

16 / 20

Category: Talathi Maths Resoning

जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे ?

17 / 20

Category: Talathi Maths Resoning

100 संत्री ₹350 किंमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

18 / 20

Category: Talathi Maths Resoning

अक्षर, संख्या, चिन्हे असलेल्या दिलेल्या मालिकेचा संदर्भघ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या.
(डावे) ZY (उजवे) E A\#7 C M 3 4% * 2GF * 8S * 5P
येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते ?

19 / 20

Category: Talathi Maths Resoning

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ?
5, 17, 53, 161, ?, 1475

20 / 20

Category: Talathi Maths Resoning

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे ?

LFR, FZL, ZTF, TNZ, ?

Your score is

The average score is 25%

0%

Leave a Comment