महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 56- Mahsul Adhikari Question Paper 56

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 56- Mahsul Adhikari Question Paper 56 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

21

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 56

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi GK

1. समता सैनिक दल (SSD) ही सामाजिक संघटना यांनी स्थापन केली होती.

2 / 20

Category: Talathi GK

2. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

3 / 20

Category: Talathi GK

3. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला ?

4 / 20

Category: Talathi GK

4. भारतातील कोणत्या राज्यात, कापणी आणि जाळण्याची शेती बेवर म्हणून ओळखली जाते ?

5 / 20

Category: Talathi GK

5. ________________ क्षेत्राचा विकास हे भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेचे ब्रीदवाक्य होते.

6 / 20

Category: Talathi GK

6. कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ?

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. सोनाराकडे दोन प्रकारचे सोने आहे. एक 13 कॅरेट शुद्धतेचे आणि दुसरे 17 कॅरेट शुद्धतेचे. 16 कॅरेट शुद्धतेचा दागिना तयार करण्यासाठी त्याने दोन्हींना किती गुणोत्तरामध्ये मिसळावे ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. सरासरी काढा.

96,50,55,39.42 & 18

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. तीन संख्या a, b आणि c क्रमाने AP मध्ये आहेत आणि जर  a = 24 आणि c = 50 तर 2b =

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. दोन व्यक्तीच्या वयामधील फरक 16 आहे. 6 वर्षांपूर्वी थोरल्याचे वय हे धाकट्याच्या 3 पट होते . तर थोरल्याचे सध्याचे वय काय आहे ?

11 / 20

Category: Talathi Maths Resoning

11. 17 जून 1998 रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता ?

12 / 20

Category: Talathi English

12. Select the most appropriate synonym of the given word.

Mammoth

13 / 20

Category: Talathi English

13. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Ally

14 / 20

Category: Talathi English

14. Choose the option that has the correct spelling.

15 / 20

Category: Talathi English

15. Choose the correct form of adjective for the given sentence :

In the office, Pawan was ____________ Jadhav.

16 / 20

Category: Talathi Marathi

16. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे ?

17 / 20

Category: Talathi Marathi

17. 'कावळा झाडावर बसला' या वाक्यात कोणते आख्यात आहे.

18 / 20

Category: Talathi Marathi

18. पुढील शब्दाचा समास सांगा . 'दररोज'

19 / 20

Category: Talathi Marathi

19. 'बर्फ' या शब्दाचे लिंग ओळखा.

20 / 20

Category: Talathi Marathi

20. 'लष्कर' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

Your score is

The average score is 36%

0%

 

 

Leave a Comment