महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 43- Mahsul Adhikari Question Paper 43

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC नुसार होणाऱ्या नवीन महसूल अधिकारी (तलाठी) भरती प्रश्नसंच 43 – Mahsul Adhikari Question Paper 43 is given below for practice. Solve this Paper Online. Also keep DAILY visiting us for new Papers.  आणि हो मित्रांनो, नवीन पेपर्स आणि तलाठी भरती संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

या लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा या लिंक वरून टेलेग्राम चॅनल जॉईन करा !

2

Talathi Papers

Talathi Bharti 2026 Papers

MPSC Mahsul Adhikari तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 43

महाराष्ट्र तलाठी भरती पुढील लेखी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाणार आहे. या पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे, त्या मुळया टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क कमी होतील. तसेच प्रश्नांची लेव्हल सुद्धा MPSC च्या निकष नुसार सेट केली आहे.  या नवीन पॅटर्न नुसार सेट केलेले नवीन प्रश्नसंच रोजगार वार्ता वर आपण नियमित सोडवू शकता. तेव्हा हा आजचा पेपर लगेच सोडवून बघा!!

1 / 20

Category: Talathi Marathi

1. क्रियाविशेषण वाक्याचे ________ प्रकार आहेत.

2 / 20

Category: Talathi Marathi

2. 'बोथट ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा .

3 / 20

Category: Talathi Marathi

3. यज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

4 / 20

Category: Talathi Marathi

4. खालील शब्दाचे लिंग ओळखा.

खेळणे

5 / 20

Category: Talathi Marathi

5. खालील शब्दाचा समास ओळखा.

पंचपाळे

6 / 20

Category: Talathi Maths Resoning

6. सरासरी काढा.

59,65,78,78,98 & 72

7 / 20

Category: Talathi Maths Resoning

7. विमल हा मिकाचा मुलगा आहे आणि नीना ही मिलनची मुलगी आहे. मिलन ही मिकाची बहीण आहे. तर मिलनचे विमलशी कोणते नाते आहे ?

8 / 20

Category: Talathi Maths Resoning

8. 15 ऑगस्ट 2012 ला गुरुवार येतो तर 11 जून 2013 रोजी कोणता दिवस असेल ?

9 / 20

Category: Talathi Maths Resoning

9. जर  C = 3 आणि POLISH = 79, तर POINTER = ?

10 / 20

Category: Talathi Maths Resoning

10. ३० वर्षानंतर , राजुचे वय हे त्याच्या ४ वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट असेल. तर राजुचे सध्याचे वय शोधा :

11 / 20

Category: Talathi GK

11. केप ऑफ गुड होप कोठे स्थित आहे ?

12 / 20

Category: Talathi GK

12. हिमालयीन पर्वतीय प्रदेशात ३६०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ?

13 / 20

Category: Talathi GK

13. रंगाने लालसर असलेल्या ग्रहाचे नाव काय आहे ?

14 / 20

Category: Talathi GK

14. मूलभूत कर्तव्याची संकल्पना __________ कडून घेण्यात आली आहे.

15 / 20

Category: Talathi GK

15. ___________ हे सातवाहन राजवंशाचे संस्थापक होते.

16 / 20

Category: Talathi English

16. Select the most appropriate ANTONYM of the given word.

Myth

17 / 20

Category: Talathi English

17. Select the synonym of the given word.

Intrepid

18 / 20

Category: Talathi English

18. what is the synonym of "Elaborate"?

19 / 20

Category: Talathi English

19. Select the most appropriate meaning of the given idiom

Break a leg

20 / 20

Category: Talathi English

20. Mrs. Sharma's husband works in the ____________ communications department.

Your score is

The average score is 28%

0%

 

 

Leave a Comment